मोठी बातमी! राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण, ट्विट करत म्हणाले..

राजकारणात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत अनेक नेते कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचं आणि कोरानाची चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. (sharad-pawar-corona-positive) आपल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटलं आहे की, … Read more

‘ही’ उदाहरणे देत शरद पवारांचा कोल्हेंना जाहीर पाठींबा; नथूरामच्या भूमिकेचे केले समर्थन

sharad pawar and amol kolhe

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) सध्या खुप चर्चेत आहेत. अमोल कोल्हे यांनी ‘वाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे (nathuram godse) यांची भूमिका साकारली आहे. यामुळे त्यांच्यावर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. कारण राष्ट्रवादीने (NCP) अनेकवेळा नथुराम गोडसेंचा विरोध केला आहे. (sharad pawar on amol kolhe’s role of … Read more

“शरद पवार पावसात भिजल्याने लोकांची मने विरघळली, मात्र आता त्यांनी दिलेली आश्वासनेही विरघळली”

महाराष्ट्र्रातील नगरपंचायत आणि नागरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार पावसात भिजले त्यांच्या भिजण्याने लोकांची मनं विरघळली आणि त्यांनी राष्ट्रवादीला सत्ता दिली, मात्र त्यांच्या भिजण्याप्रमाणे त्यांनी दिलेली आश्वासने … Read more

‘छत्री असूनही पावसात भिजणे आणि खुर्ची असूनही उभं राहणे याला दांभिकपणा म्हणतात’

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील मेट्रो ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशासारखे दिसले. मेट्रोच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर ते पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी आपल्या काही समर्थकांसह ट्रेनमध्ये अंदाजे 6 किलोमीटरचा प्रवास केला. विशेष म्हणजे पवारांनी स्वत: सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहून तिकीट खरेदी केले. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी … Read more

समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीला दिलेली एकमेव जागा परत घेतली? वाचा सत्य काय…

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या उत्तरप्रदेशातल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यानुसार समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीला अनुपशहर हा मतदारसंघ जाहीर करून तेथे उमेदवारही निश्चित झाला. परंतु काही स्थानिक बातम्यांनुसार समाजवादी पक्षाने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष … Read more

समाजवादीने राष्ट्रवादीला दिलेली जागा परत घेतल्याची बातमी खोटी; बड्या नेत्याने दिली वेगळीच माहिती

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या उत्तरप्रदेशातल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यानुसार समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीला अनुपशहर हा मतदारसंघ जाहीर करून तेथे उमेदवारही निश्चित झाला. परंतु काही स्थानिक बातम्यांनुसार समाजवादी पक्षाने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष … Read more

“गांधी घराण्याच्या दावणीला बांधून स्वत:ला गुलाम घोषीत करणाऱ्या राष्ट्रवादीने घराणेशाहीवर बोलू नये”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटलांनी नुकतेच एक ट्विट केले होते ज्यामध्ये त्यांनी भाजपच्या घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांनी भाजप नेते राजनाथ सिंह यांच्या वंशावळीचा फोटो शेअर करत भाजपमधील घराणेशाहीचा पुरावा दाखवला होता. त्यावर आता राजकारण तापले आहे आणि भाजपनेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची राजकारणातील वंशावळ ट्विट करत रुपाली पाटील … Read more

अभिनेते किरण मानेंनी घेतली थेट शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील ही भूमिका अभिनेते किरण माने यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवली. मात्र आता किरण माने यांनी या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला आहे. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याचं माने … Read more

‘फडणवीस गोव्यात व्यस्त आहेत मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा?’, रुपाली ठोंबरेंचा भाजपाला सवाल

पुढील महिन्यात गोवा विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच रंगताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री ठाकरे यांनीही आपला मुख्यमंत्रीपदाचा चार्ज इतरांकडे द्यावा’ अशी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

आव्हाड यांनी नुकतेच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते, पण त्या वेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे, असे विधान करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर आव्हाडांवर मोठ्या प्रमाणावर … Read more