Browsing Tag

Corona

लस घेतल्यानंतर किती दिवस तुमचा कोरोनापासून होईल बचाव? आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट

मुंबई। सध्या देशात कोरोना विषाणूचा धोका असल्याने त्यापासून बचावासाठी नागरिक लस घेत आहेत. मात्र याच लसीसंदर्भातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगतात…

भारतीयांचे टेन्शन होणार आता कमी; कोविशिल्ड घेतलेल्यांना सरकारने दिली ‘गुड’ न्युज

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसून येत आहे. रुग्णांची संख्याही आता कमी होताना दिसून येत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला ४ लाख रुग्ण भेटायचे. आता दिवसाला ४० हजार रुग्ण सापडत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी…

मोदी धावले बांग्लादेशच्या मदतीला; शेकडो जीव वाचवण्यासाठी पाठवली ऑक्सिजन एक्सप्रेस

मुंबई। गेले वर्ष ते दीड वर्ष कोरोना विषाणूने देशाततच नव्हे तर संपूर्ण देशात थैमान घातले आहे. त्यामुळे मागील काही काळापासून जगात अनेकांना आपले कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. अशातच एकीकडे जग रौद्ररूप धारण केलेल्या कोरोनाशी लढा देत…

सावधान! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला या तारखेपासून सुरुवात; शास्त्रज्ञाचा चिंता वाढवणारा दावा

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. कोरोना रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत होती. अशातच शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. अशातच आता देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढ असल्याचे चित्र दिसत आहे. हैद्राबाद…

‘या’ दोन राज्यांमुळे देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, जाणून घ्या ही दोन राज्य…

नवी दिल्ली। महाराष्ट्र व केरळ या दोन राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने या दोन राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व या दोन राज्यात रुग्णसंख्या वाढल्यास याचा परिणाम संपूर्ण देशावर होऊ शकतो अशी…

लोकल बंद असल्याने नागरिक पत्करत आहेत धोक्याचा मार्ग, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई। राज्यात गेले वर्ष दीड वर्ष कोरोना विषाणूचा धोका वाढल्यानं संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणांमुळे कोरोना विषाणूचा धोका वाढत आहे अशी सार्वजनिक ठिकाणं राज्य सरकारकडून बंद करण्यात आली आहे. मागील काही कोरोना…

धक्कादायक! पैशाच्या लालसेपोटी २ दिवस मृत रुग्णावर उपचार, डॉक्टरला अटक

सांगली। आपण आतापर्यंत बनावट बिल बनवून रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालय किंवा डॉक्टरांनी पैसे उकळ्याच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुन्हा सांगलीतील इस्लामपूर येथे घडला आहे. एक मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन…

“कोविशिल्डचा एक डोस घेतलेल्या ५८ टक्के आणि दोन डोस घेतलेल्या १६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज…

मुंबई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १८ वर्षांपासून पुढच्या सर्व वयोगटातल्या व्यक्तींना सध्या मोफत लसीकरण सुरू आहे. त्यामुळे एकीकडे लसीकरणाचा वेग वाढत असताना दुसरीकडे रोज आढळणाऱ्या नव्या…

भाजप मंत्र्यांचे आवाहन, ज्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांनी ५०० रुपयांची मदत करावी

नवी दिल्ली। मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर या कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. गेले वर्षभर त्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. अशातच त्यांनी पुन्हा एकदा आगळं वेगळं विधान केलं आहे.…

कोरोनामुळे वडिलांचं निधन झाल्यानंतर 11 वर्षाच्या चिमुरडीवर आलीय आईसोबत मासे विकण्याची वेळ

मुंबई। जवळजवळ दोन वर्षे पूर्ण होत आली तरीही देशात अजूनही कोरोना विषाणूचा उद्रेक होत आहे. गेले वर्षे दीड वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या सापळ्यात अडकले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे जीव गेले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत…