Browsing Tag

BJP

‘वाढत्या गुन्हेगारीला सरकार जबाबदार, कृष्ण प्रकाशसारखा दबंग अधिकारी सरकारच्या संगतीने बिघडला’

भाजप नेते प्रविण दरेकर हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता ते पुन्हा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, पोलिसांचा धाक आणि दरारा…

मोठी बातमी! नवरात्रीपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यावर आलेले कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे आता राज्यातील मंदिरे सुरू करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून याबाबत आंदोलने केली जात…

तुमच्यात हिंमत असेल तर ‘त्या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा; राजू शेट्टींचे किरीट सोमय्यांना ओपन…

राज्यात सध्या भाजप नेते किरीट सोमय्या चर्चेचा विषय बनले आहे. किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले असून ते ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमधील नेतेही…

भाजपला सर्वात मोठे खिंडार! तब्बल ११ भाजप नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश

राज्यात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षातील नेते आपआपल्या पक्षाच्या प्रचाराला लागले आहे. तर अनेक नगरसेवक निवडणूकीची संधी मिळण्यासाठी दुसऱ्या पक्षात पक्षांतर करत आहे. असे असनाच जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का…

‘चंद्रकांत पाटलांची क्षमता पैशात मोजू नका, त्यांनी १०५ आमदार निवडून आणले आहेत’

औरंगाबाद । काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. त्यांची औकात सव्वा रुपयांचीच आहे, असे म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला होता. यावर आता…

मला अर्थमंत्री होऊ द्या, २० रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो- सुधीर मुनगंटीवार

पेट्रोल डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. सामान्य माणसाला पेट्रोल परवडत नाही. त्यामुळे या मुद्यावरुन सतत केंद्र सरकावर टीका केली जात आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षांसह सामान्य नागरीकही टीका करत आहे. त्यामुळे आता माजी…

महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, पाहिजे तेवढे, रोप-वे, रस्ते, पुल बांधून देईल- नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे. आधीपासूनच माझा पुण्याशी जवळचा संबंध असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचा…

मोठी बातमी! काँग्रेस नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई । राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वातावरण काहीसे बिघडले आहे. यामुळे आता ही भेट महत्त्वाची…

रुपाली चाकणकरांनी दाखल केली भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याविरोधात तक्रार; म्हणाल्या, मला न्याय मिळेल अशी…

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात दरेकरांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रवीण…

“५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होतात, मग ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?”

मुंबई । काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर राज्यसभेत त्यांची जागा रिक्त झाली आहे. रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी चार ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. या…