Browsing Tag

marathi news

IPL मध्ये धमाकेदार कामगिरी करणारा हा खेळाडू म्हणतोय, अनन्या पांडेसोबत बीचवर जायचंय आणि..

आयपीएलच्या १४ व्या मोसमाला सुरूवात झाली आहे. आयपीएलमध्ये खेळाडू धडाकेबाज कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज चेतन सकारियाने वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरूध्द खेळल्या गेलेल्या…

या प्रजातीत माणसाचे मृतदेह नातेवाईकांना खावे लागते अन् नाही खाल्ले तर…

जगभरात अशा अनेक प्रजाती आहेत, ज्यांच्या पंरपरा, संस्कृती सर्वसामान्य लोकांना धक्का देणाऱ्या आहे. आपल्याला आजही काही लोकांच्या संस्कृती, परंपरांबाबत माहीत नाहीये. काही आदीवासींच्या परंपरा तर अशा आहेत की त्यावर आपला…

देशात कोरोनाचा उद्रेक! एका दिवसात दोन लाख रुग्णांची विक्रमी वाढ, देशात पुन्हा लॉकडाऊन?

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी दिवसाला एक लाख रुग्ण भेटत होते, पण आता देशात दोन लाख रुग्ण नवे रुग्ण मिळाले आहे. आतापर्यंत एका दिवसात कोरोना रुग्ण मिळालेल्याचा हा सर्वात जास्त आकडा…

फॅन बाबासाहेब दी…; जर्मनीत रॅप सिंगर गिन्नी माहीचा डंका, जर्मन नागरीकही गेले भारावून

रॅप सिंगर गिन्नी माहीने आपल्या आवाजाने जगभरात एक वेगळी ओळख बनवली आहे. ती दलितांचा आवाजा वरपर्यंत पोहवण्याचे काम करते. तिने आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर असणारे गायलेले एक रॅप साँग थेट जर्मनीत ऐकवले आहे. जर्मनीत एका…

“ज्यांनी घराघरात भांडणं लावून घरं फोडली, त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं”

पंढरपुर पोट निवडणूकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे भाजप नेते गोपीचंद पडळकर मंगळवेढ्यात प्रचार सभा घेत आहे. आता यावेळी गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला…

कोरोनाची भीषणता! कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या, कॉलेज तरूणींवर आली देहविक्री करण्याची वेळ

लंडन | कोरोनाने संपुर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाने अनेकांवर फार वाईट परिस्थीती आली आहे. लॉकडाऊन काळात कोरोनामुळे लोकांचे उपाशीपोटी हाल झाले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. हातचे काम…

पुण्यातील हा चहावाला महिन्याला कमावतोय १२ लाख रूपये, वाचा येवलेंचा चहा कसा झाला फेमस

तुम्ही जर चहाप्रेमी असाल तर तुम्हाला येवले अमृततुल्य चहा माहित असेलच. पुण्यातील चहाचा सगळ्यात मोठा ब्रॅड म्हणजे येवले अमृततुल्य. कुठलाही बिझनेस लहान मोठा नसतो. जर तो उद्योग योग्य प्रकारे चालवला तर तो मोठा व्हायला वेळ लागत नाही. याचं…

तैवान पिंक पेरूने उजळले शेतकऱ्याचे नशीब, १४ महिन्यात झाली ४० लखांची कमाई

आज बरेच शेतकरी आधुनिक शेतीतून भरगोस उत्पादन मिळवत आहेत. काही शेतकरी काही वेगळी पिके घेऊन आपले नशीब उजळवत आहेत. आज आम्ही अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. पारनेरच्या या शेतकऱ्याने पेरूच्या बागेतून तब्बल ४० लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.…

कुंभमेळ्यात कोरोनाचा कहर! हरिद्वारमध्ये दोन दिवसात हजार जणांना कोरोनाचा संसर्ग

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. असे असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या हरिद्वारच्या कुंभमेळ्यात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे.…

एक नारळ दिलाय दर्या देवाला; गाण्यावर रितेश देशमुख थिरकला, पाहा व्हिडिओ

मुंबई | सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मिडिया असं माध्यम आहे की ज्याद्वारे कमी कालावधीत अनेकजणांनी प्रसिध्दी मिळवली आहे. अभिनेते, नेतेमंडळी, मोठ मोठे व्यक्ती सोशल मिडियावर व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात.…