शेतकरी कामगार पक्ष मुळशी तालुक्याच्या वतीने शिवजयंती साजरी

पिरंगुट : मुळशी तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पिरंगुट घोटावडे फाटा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान मध्यवर्ती सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "आजपर्यंत अनेक राजे होऊन गेले परंतु…

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील लतिकाची बहीन आहे ही प्रसिद्ध बालकलाकार; फोटो पाहील्यावर थक्क…

सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड आणि दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'अशी ज्ञानेश्वरी' हा मराठी चित्रपट (प्रमाणपत्र १९९८) त्याकाळी फारच लोकप्रिय झाला होता. या दोघांव्यतिरिक्त कुलदीप पवार, सुहास पळशीकर,सयाजी शिंदे,…

सौरभ गांगुलीच्या पत्नीने दिली पोलीसांत तक्रार; पुर्ण प्रकरण जाणून घ्या

सुप्रसिद्ध लोक आणि त्यांच्या सहवासातील लोकांना प्रसिद्धी सोबतच अनेक त्रासांना तोंड द्यावे लागते. अशाच एका त्रासाचा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या पत्नी डोना याना करावा लागला. डोना गांगुली आणि…

सकाळी सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी प्याल तर ‘या’ गंभीर आजारांपासून कायमची मुक्ती मिळवाल

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याने शरीरात अनेक महत्वाचे आणि अयोग्यदायी फायदे दिसून येतात. लिंबू दैनंदिन जीवनात सहज उपलब्ध होऊ शकते. लिंबू पाणी बनवणे सोपे आणि तितकेच कमी वेळात बनवता येते. चला तर मग जाणून घेऊया सकाळी सकाळी रिकाम्या…

‘ही’ आहेत शिवरायांची प्रसिद्ध मंदिरे, एक तर खुद्द राजाराम महाराजांनी बांधलेय; पहा फोटो

काही माणसे जन्मास येताना माणूस म्हणून जरी जन्माला आली तरी, जाताना त्यांना दैवत्व बहाल केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज हेही यातीलच एक उदाहरण आहेत. आपल्या पराक्रमाच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनीही दैवत्व सिद्ध करून दाखवले होते.…

फलंदाजी करताना हार्टॲटॅक आला, क्रिकेटपटूने पिचवरच सोडला प्राण; व्हिडीओ पाहून धक्का बसेल

जुन्नर: क्रिकेटचा सामना सुरू असताना फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला हार्टॲटॅक आला व त्यातच त्या खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाबू नलावडे असे त्या खेळाडूचे नाव आहे. तो जुन्नर तालुक्यातील ओझर येथील रहीवासी आहे. आज स्व मयुर चषक जाधववाडी…

हेच ऐकायचं बाकी होतं! ‘छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच’; कर्नाटकच्या…

सीमा प्रश्नावरुन मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात तणाव निर्माण झाला आहे. आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती…

“ममता दिदींनी पश्चिम बंगालला प्रत्येक क्षेत्रात मागे नेले, जनता त्यांना कधीही माफ करणार…

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप व तृणमूल काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. हावडा येथील भाजपाच्या मेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी ममता बॅनर्जी…

तुकाराम मुंढेंचा कोरोना काळात भाजपच्या नेत्यांसोबत राडा होऊनही गडकरींनी केले मुंढेंचे कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेचे तत्कालीन तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या काळात नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगले काम केले, अशी प्रशंसा नितीन गडकरी यांनी केली आहे. "कोरोना…

प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन; गझल विश्वात शोककळा

सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी इलाही जमादार यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून इलाही जमादार आजाराने त्रस्त होते. इलाही जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे. मराठी विश्वातील…