…तर मंदिरातील दुर्घटना टाळता आली असती, वैष्णो देवीतील स्थानिकांचा मोठा खुलासा

जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात २० हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासनापासून ते दिल्ली सरकारपर्यंत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र प्रश्न त्या भाविकांकडून विचारला जात आहे ज्यांच्या कुटुंबीयांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. एक … Read more

PHOTO: DDLJ मधील काजोलची बहिण छुटकीची झालीये अशी अवस्था; चाहते म्हणाले, काहीतरी खात जा नाहीतर..

‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट आजही लोकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील संवाद आणि व्यक्तिरेखा आजही चर्चेत आहेत. या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांनी काम केले आहे, तर अनेक किड स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. जसे काजोलची बहीण राजेश्वरी उर्फ ​​पूजा रुपारेल. जिला लोक छुटकी या नावानेही ओळखतात. चित्रपटात तिची व्यक्तिरेखा कमी असली तरी … Read more

वडिलांच्या संमतीशिवाय प्रेम विवाह करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायाला लावले जाते; डीजीपीनी स्पष्टच सांगितले

बिहारचे पोलीस महासंचालक यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. डीजीपी एसके सिंघल यांनी केलेल्या विधानामुळे आता ते चांगलेच अडचणीत येऊ शकतात. डीजीपी म्हणाले की, आज मुली लग्नासाठी आई, वडिलांच्या संमतीशिवाय घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम आहेत. यातील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागते. ज्याची किंमत पालकांना … Read more

तालिबान्यांचे ‘ते’ रुप पाहून पाकिस्तानी सैनिकांची उडाली घाबरगुंडी, हल्ला न करताच गेले पळून

पाकिस्तानने ज्या तालिबानला उभे केले त्यानेच आता पाकिस्तानची हवा काढली आहे. आता तेच तालिबान पाकिस्तानसाठी घृणास्पद असल्याचे सिद्ध झाले आहे. पाकिस्तानी लष्कर आणि तालिबानी सैनिकांमध्ये आठवड्यात दुसऱ्यांदा चकमक झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या तालिबान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्षाचे कारण म्हणजे ड्युरंड लाइन. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील २६०० किमी लांबीच्या सीमेला ड्युरंड लाइन म्हणतात. अफगाणिस्तानात … Read more

‘खरे काश्मीर भारतातचं आहे, पाकिस्तानने माझा वापर केला’,दहशतवाद्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे. त्याचबरोबर तिने म्हटले आहे की, पतीची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानात कोणीही तिची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. यादरम्यान ती हे ही म्हणाली की, खरे काश्मीर भारतात आहे. टाईम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीने मृत दहशतवाद्याची पत्नी ‘रझिया बीबी’ हिचा ऑडिओ जारी केला आहे. ऑडिओमध्ये … Read more

मोबाईल कंपन्या पुन्हा एकदा देणार ग्राहकांना धक्का, रिचार्जच्या शुल्कात करणार तब्बल ‘एवढी’ वाढ

आधीच कोरोनाचा झटका सामान्य लोकांना बसला आहे, त्यात आता सर्वच क्षेत्रात महागाई निर्माण झाली आहे. अत्यावश्यक गोष्टीं खरेदी करणे देखील मध्यम वर्गाला जड जात आहे. दुसरीकडे टेलिकॉम कंपन्यानी देखील नवीन वर्षात आपल्या प्लॅनमध्ये वाढ केली आहे. २०२२ मध्ये मोबाईल सेवा शुल्कांमध्ये वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. मोबाईल सेवांच्या पॅकचे शुल्क पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. … Read more

पळून जाणाऱ्या मुलींची हत्या होते नाहीतर त्यांना वेश्या व्यवसायाला लावले जाते.. डीजीपींच्या विधानाने खळबळ

बिहारचे पोलीस महासंचालक यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. डीजीपी एसके सिंघल यांनी केलेल्या विधानामुळे आता ते चांगलेच अडचणीत येऊ शकतात. डीजीपी म्हणाले की, आज मुली लग्नासाठी आई, वडिलांच्या संमतीशिवाय घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम आहेत. यातील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागते. ज्याची किंमत पालकांना … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊन ? अजित पवारांसह ‘या’ मंत्र्यांनी दिले संकेत

काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासोबतच ओमायक्रोनचा धोकाही वाढू लागला आहे. मास्क वापरण्याची सवय लागलेली असताना देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढणे ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. यासाठी राज्य सरकारने नियमांमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन घोषणा केली. गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे चित्र समोर आल्यानंतर … Read more

Only 007! BMW पासून मर्सिडीझपर्यंत उदयनराजेंच्या ताफ्यात अजून कोणत्या आहेत गाड्या? जाणून घ्या..

स्टाईल इज स्टाईल.. आयएम द हायकमांड .. हे प्रसिद्द डायलॉग आहेत भाजप खासदार छत्रपती उदयनराजे यांचे. उदयनराजे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. डायलॉगबाजी असो किंवा कॉलर उडवणे असो उदयनराजे यांनी केलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या फॅन्सला आवडते. उदयनराजे कधीही केव्हाही काहीही करू शकतात हे सर्वांना माहिती आहे. परंतु तुम्हाला राजेंकडे आपल्या ताफ्यांमध्ये किती आणि कोणत्या गाड्या आहेत … Read more

Licensed Online Casino Sportart And Esport Betting!

Welches jedoch in zahlreichen Bonusvoraussetzungen geprüft werden muss, ist, abgeschlossen welchem Zeitpunkt ferner wo der Code angegeben werden hat. Dies kann während der Registrierung vom Anmeldeformular sein oder aber erst nach Anmeldung über die ausgewiesene Bonusseite. Sie darbieten dann den Bonuscode ein und kaufen anschließend Ihre Prämie. Außerdem können Diese bei uns geradlinig Top Bonusangebote … Read more