जागतिक महासत्ता अमेरिकेने भारताकडून घेतले १५ लाख कोटींचे कर्ज, वाचा काय आहे प्रकरण
नवी दिल्ली | कोरोना महामारीचा गंभीर परिणाम जगभारातील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. यापासून जागतिक महासत्ता असणाऱ्य़ा अमेरिका देशाची अर्थव्यवस्था सुद्धा वंचित नाही. एका अहवालानुसार जगातील या सर्वात मोठ्या अर्थव्यावस्थेवरील कर्जाचा बोजा २९ ट्रिलियन…