शुभमन गिलचे शतक आणि गोलंदाजांचा जलवा, भारताचा न्युझीलंडविरूद्ध सर्वात मोठा विजय 

भारताने न्युझीलंडविरूद्ध तिसरा टी-२० सामना सहज जिंकला. तब्बल १६८ धावांनी भारताने न्युझीलंडला धुळ चारली. गोलंदाजांनी न्युझीलंडच्या अक्षरक्ष नाकी नऊ आणले होते. हार्दिक पांड्याने गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली. सुर्यकुमार यादवनेही जबरदस्त झेल घेत न्युझीलंडच्या फलंदाजांना पवेलियनमध्ये पाठवले. काही क्षणात न्युझीलंडचे सगळे फलंदाज बिखरले. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला … Read more

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा लवकरच होणार साखरपुडा? सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा लवकरच होणार साखरपुडा? सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल सारा तेंडुलकरचा लवकरच होणार साखरपुडा? सचिन तेंडुलकरला मिळाला मनासारखा जावई? भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडेच, शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण … Read more

द्विशतक ठोकायचं मनातच नव्हतं, पण ‘या’ क्षणी बदलला निर्णय; शुभमन गिलने सांगीतले गुपित

न्यूझीलंडविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून देण्यात सलामीवीर शुभमन गिलचा मोलाचा वाटा होता. ओपनिंग करताना शुभमनने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्याने 149 चेंडूत 208 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. … Read more

गिलच्या द्विशतकावर फेरणार होते पाणी; पण रोहितच्या ‘या’ जबरदस्त चालीमुळे भारताचा थरारक विजय

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्याची सुरुवात केली. पण रोहित काही खास करू शकला नाही आणि 38 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. रोहितच्या पाठोपाठ आलेल्या विराट … Read more

IND vs NZ : शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या रोमांचक सामन्यात भारताचा विजय, ‘हे’ खेळाडू ठरले विजयाचे हिरो

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्याची सुरुवात केली. पण रोहित काही खास करू शकला नाही आणि 38 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. रोहितच्या पाठोपाठ आलेल्या विराट … Read more

सचिनची लाडकी सारा होणार ‘या’ घरची सुन? बीचवरील ‘तो’ फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शाहरुख खानची फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)चा सलामी फलंदाज शुभमन गिल यांच्याबद्दल सतत चर्चा होत असते. त्या दोघांच्या नात्यांबद्दल सोशल मीडियावर सतत चर्चा होतात. अनेकदा त्यांच्या खाजगी जीवनासंदर्भात अनेक अफवा देखील पसरवल्या जातात. त्यांच्या नात्याबद्दल खूप काही बोलले जाते, मात्र दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही. सध्या ते … Read more