मोदींना मारण्याच्या व्हिडीओवर पटोलेंनी मारली पलटी; म्हणाले मी मोदी नावाच्या गुंडाबाबत…

सोशल मीडियावर दररोज कोणत्या ना कोणत्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत असतो. अनेक वेळा राजकीय पक्षाचे नेते आपल्या बेताल वक्तव्यांमुळे वादात सापडतात. या वक्तव्यांमुळे काही वेळा राजकीय पक्षातील नेत्यांना टीकेचा सामना देखील करावा लागतो. काही वेळा या वक्तव्यांचा चुकीचा संदर्भ घेतला जातो. असाच काहीसा प्रसंग महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतीत घडला आहे. महाराष्ट्र … Read more

जेव्हा पराभव होऊनही जिंकली होती २७ वर्षांची मुलगी, बनली होती पहिली दलित मुख्यमंत्री

डिसेंबर १९८५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात पोटनिवडणुका होत होत्या. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतही पश्चिम उत्तर प्रदेशात राजकीय उष्णता जाणवत होती. सलवार सूट घातलेली २७ वर्षीय मुलगी कैरानाच्या अल दरमियान भागात सायकलच्या मागे कॅरियरवर बसून प्रचार करत होती. त्यांचा एक समर्थक सायकल चालवत होता. ती इशारा करायची, सायकल थांबवायची, मग ती रस्त्याच्या कडेला बसायची … Read more

“हा तर दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच”, आमदार रोहित पवार संतापले

mla Rohit pawar

राजकीय भूमिका मांडल्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. अभिनेता किरण माने यांच्याविरुद्ध घडलेल्या या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार … Read more

ज्या रॅलीमध्ये मोदी पोहोचू शकले नाहीत तिथल्या खुर्च्या खरंच रिकाम्या होत्या का? वाचा यामागचं सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे ५ जानेवारी रोजी निवडणूक रॅली होती. कृषी कायदा मागे घेतल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच पंजाबमध्ये पोहोचले. रॅलीसोबतच फिरोजपूरमध्ये ४२ हजार ७५० कोटींच्या विकासकामांची पायाभरणीही होणार होती. मात्र ही रॅली अचानक रद्द करण्यात आली. खराब हवामानामुळे रॅली रद्द करण्यात आल्याचे आधी सांगण्यात आले. मात्र त्यानंतर सुरक्षेचे कारण सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत हे … Read more

काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही मोदीजींचं काहीच वाकडं करू शकत नाही कारण.., अभिनेता संतापला

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत जी चुक झाली ते प्रकरण तापताना दिसत आहे. जिथे कंगना राणावतने पीएम मोदींच्या सुरक्षेतील चुकीबद्दल संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे कॉमेडियन राजू श्रीवास्तवही पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये घेतलेल्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. राजू श्रीवास्तव यांनी सगळा राग काँग्रेसवर काढला आहे. राजू श्रीवास्तव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल … Read more

‘या’ कारणामुळे पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातातून जाणार सत्ता, आप ठरणार सगळ्यात मोठा पक्ष

पंजाब विधानसभा निवडणुकीत जनता त्रिशंकू विधानसभा निवडून देणार आहे.  पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सध्या जोरदार कामाला लागलेले दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने निवडणूक सभा घेत आहेत. तिथे पक्षाचा अजेंडा बसवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आम आदमी पार्टीला बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे. सर्वेक्षणात पंजाबमधील 117 जागांवर लोकांचा कल घेण्यात आला. यावेळी जनतेची पहिली … Read more

“दिल्लीत मोदींनी शेतकऱ्यांसमोर खिळे ठोकले, आज शेतकऱ्यांनी त्यांना हाकलून लावले”

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधान फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे पंजाब दौरा पूर्ण न करताच पंतप्रधानांना दिल्लीला परतावे लागले. या घटनेवरून देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या … Read more

शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींचा ताफा का अडवला? शेतकरी नेत्याने सांगितली संपूर्ण घटना..

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधान फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे पंजाब दौरा पूर्ण न करताच पंतप्रधानांना दिल्लीला परतावे लागले. या घटनेवरून देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या … Read more

पंतप्रधानांचा रस्ता अडवून आंदोलन करणारे कार्यकर्ते भाजपचेच? मलिकांनी थेट पुरावाच दाखवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी फिरोजपूरमधील एका सभेला पंतप्रधान संबोधित करणार होते. पण आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधानांना त्यांचा कार्यक्रम रद्द करून पुन्हा दिल्लीला परतावे लागले. या कार्यक्रमाला जाताना पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. या घटनेवरून देशात एकच खळबळ उडाली. या प्रकारावरून भाजपने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये … Read more

पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता आणि काॅंग्रेस विचारतेय हाऊ इस द जोश? स्मृती इराणी भडकल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटिंडा दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप करत भाजपने पंजाब सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांच्यावर जोरदार प्रहार केला. स्मृती इराणी म्हणाल्या की पीएम मोदींच्या जीवाला २० मिनिटे धोका होता आणि काँग्रेस विचारत होती की हाउ इस द … Read more