BJP: मुस्लिम लक्ष्मीची पूजा करत नाहीत तरी ते कोट्याधीश कसे? भाजप नेत्याने उडवली हिंदूंच्या श्रद्धेची खिल्ली
BJP: बिहारमध्ये आतापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये समोर आली आहेत, मात्र यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार लालन पासवान यांनी असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भाजप आमदार लालन पासवान यांनी हिंदूंच्या श्रद्धांवर प्रश्न उपस्थित केला आहे. भागलपूरच्या पीरपेंटी येथील भाजप आमदार लालन पासवान यांनी एका संवाद कार्यक्रमादरम्यान दिवाळीतील लक्ष्मी पूजनावर … Read more