मोठा खुलासा! जगात बदनाम असलेले Pegasus सॉफ्टवेअर २०१७ मध्ये मोदी सरकारने तब्बल ‘एवढ्या’ कोटींना घेतले

softwear

जगभरातील सुमारे 50,000 लोकांच्या कथित बेकायदेशीर हेरगिरीच्या प्रकरणात भारताने 2017 मध्ये इस्रायलकडून पेगासस स्पायवेअर विकत घेतले. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. अहवालात असे सुचवण्यात आले आहे की भारत आणि इस्रायल यांच्यात 2017 मध्ये झालेल्या US$2 अब्ज (2 बिलियन डॉलर) प्रगत शस्त्रास्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या कराराच्या “केंद्रात” Pegasus गुप्तचर सॉफ्टवेअर होते. … Read more

बेरोजगारीमुळे देशातील परीस्थीती बिकट, त्यापासून दूर जाणे म्हणजे कापसाने आग विझवणे; भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर

narendra modi

देशात अनेक ठिकाणी आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विशेषत: विद्यार्थी चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी या विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी रेल्वे इंजिनला आग लावली आहे. या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (varun gandhi … Read more

बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वाचा वर्ध्यातील अपघाताचा थरारक घटनाक्रम

wardha car accident

वर्धा (wardha) देवळी मार्गावरील सेलसुरा इथं काल रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सावंगी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातले हे विद्यार्थी होते. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती, की कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. नदीच्या पुलावर असलेला संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली कोसळली होती. (wardha car accident) … Read more

मोदी-शहांनीही निवडणुकीत माझ्या चेहऱ्याचा वापर केला; उद्धव ठाकरेंचा घणाघात

udhav thackeray

‘मोदी आणि शहांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला आपल्याला आग्रहाने बोलावलं गेलं ते कशासाठी? अत्यंत आग्रहाने यासाठी बोलावलं गेलं कारण त्यांनाही आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा होता,’ असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav thackeray) यांनी केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. (udhav thackeray criticize on BJP) यावेळी … Read more

…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

udhav thackeray

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(udhav thackeray)  यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘आम्हाला गुलामाची वागणूक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली, असं ठाकरे यांनी म्हंटले आहे. (shivsena leader … Read more

चिनी सैन्याने अरुणाचलमधून केले अल्पवयीन मुलाचे अपहरण; खासदाराची मोदींना मदतीसाठी विनवणी

चिनी सैन्याने(पीपल्स लिबरेशन आर्मी) भारतीय हद्दीत घुसखोरी करून अरुणाचल प्रदेशातून (Arunachal Pradesh) 17 वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसून भारतीय तरुणाचे अपहरण केले. अपहरण झालेल्या मुलाच्या सुखरूप सुटकेसाठी भाजप खासदाराने केंद्राकडे ट्वीट करत विनंती केली आहे. अरुणाचल पूर्वचे खासदार तपिर गाओ यांनी बुधवारी ट्वीट करत ही … Read more

बनारसच्या घाटावर बजरंग दल-विश्व हिंदू परिषदेने लावले वादग्रस्त पोस्टर्स; लिहीले, ‘अशा’ लोकांना प्रवेश नाही

2021 च्या सुरुवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर या ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत वाराणसीची सावली सुधारण्याचे काम वेगाने सुरू होते. कॉरिडॉरच्या बांधकामाच्या मध्यभागी काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या मालकीची जमीन येत होती. पाहायला गेल तर अडथळा फार मोठा होता, पण गंगा-जमुनी तहजीबच्या या नगरीने हा अडथळा अगदी सहज दूर केला. हिंदू-मुस्लीम … Read more

ज्या रॅलीमध्ये मोदी पोहोचू शकले नाहीत तिथल्या खुर्च्या खरंच रिकाम्या होत्या का? वाचा यामागचं सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे ५ जानेवारी रोजी निवडणूक रॅली होती. कृषी कायदा मागे घेतल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच पंजाबमध्ये पोहोचले. रॅलीसोबतच फिरोजपूरमध्ये ४२ हजार ७५० कोटींच्या विकासकामांची पायाभरणीही होणार होती. मात्र ही रॅली अचानक रद्द करण्यात आली. खराब हवामानामुळे रॅली रद्द करण्यात आल्याचे आधी सांगण्यात आले. मात्र त्यानंतर सुरक्षेचे कारण सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत हे … Read more

भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम युवकाला बेदम मारहाण करत थुंकी चाटायला लावली; पहा व्हिडीओ

भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी एका युवकाला बेदम मारहाण करून जमिनीवरील थुंकी चाटायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भाजप कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी संबंधित युवकाला माफी मागायला लावली आणि जय श्री राम च्या घोषणा देखील देण्यास भाग पाडले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, लोकांची त्यावर प्रतिक्रिया येत आहे. भाजप … Read more

मोदींच्या सुरक्षेत चूक झाली पण त्यांची सुरक्षा करणाऱ्या SPG ची कहाणी तुम्हाला माहिती आहे का?

बुधवार, 5 जानेवारी रोजी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले. फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांची सभा होणार होती. मात्र त्यांचा प्रवास सुमारे 15-20 मिनिटे उड्डाणपुलावर थांबला होता. रॅली रद्द केल्यानंतर नरेंद्र मोदी भटिंडा विमानतळावर परतले. मिडीयाला मिळालेल्या माहितीनुसार मोदींनी विमानतळ अधिकाऱ्यांना सांगितले की, मी जिवंत विमानतळावर परत येऊ शकलो याबद्दल आपल्या मुख्यमंत्र्यांना आभार सांगा. याप्रकरणी … Read more