या व्यक्तीला आलाय श्रीमंतीचा कंटाळा, म्हणाला, जुन्या नोकरीची आणि ऑफिसची येते आठवण

आपल्या श्रीमंतीचा कंटाळा आल्याचं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. अनेकदा आपल्याला असे वाटते की पैशाने आपल्या सर्व समस्या सोडवता येतात, परंतु एका ब्रिटिश व्यक्तीने कोट्याधीश झाल्यानंतर आपला अनुभव शेअर केला आहे आणि म्हटले आहे की तो त्याचे जुने जीवन मिस करत आहे (मिलियनेअर मिसिंग ओल्ड डेज). ऑनलाइन शेअरिंग साइट Reddit वर आपल्या अनुभवाचे वर्णन करताना, व्यक्तीने … Read more

गुगल मॅपने पोहोचवले थेट झाडाझुडपांमध्ये; नंतर सांगितले, ‘आंब्याच्या झाडावर गाडी घाला’

जीवन सोपे बनविणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आपले जीवन निश्चितच सोपे झाले आहे, परंतु काही वेळा पूर्णपणे सॉफ्टवेअरवर अवलंबून राहिल्याने ते तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. घानाच्या एका व्यक्तीला गुगल मॅप्सने असे निर्देश दिले की त्याने डोके आपटायला सुरुवात केली. ही घटना त्यांनी सोशल मीडियावर (ट्विटरवर व्हायरल) लोकांसोबत शेअर केली आहे. आल्फ्रेड नावाच्या या यूजरने ट्विटरवर आपली कहाणी लोकांसमोर … Read more

ख्रिसमस कार्यक्रम रोखणाऱ्या हिंदुत्ववाद्यांच्या गटाला दलित महिलांनी लावलं पिटाळून…

भारत हा विविधतेने नटलेला देश असून, यामध्ये विविध धर्माचे,जातीचे, वंशाचे लोक एकत्र बंधुभावाने राहिले पाहिजे असे संविधानात आहे. मात्र, भारतातील काही संघटनांमुळे आजही या गोष्टी पूर्ण होण्यास अडथळा येतो. आजही भारतात काही ठिकाणी भेदभाव करणे, ठराविक धर्माचेच लोकांनी पालन करावे याची जबरदस्ती केली जाते. अशीच एक घटना घडली असून, ख्रिसमसचा कार्यक्रम रोखणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना महिलांनी चांगलीच … Read more

राकेश झुनझुनवालांच्या ‘या’ शेअर्सनी २०२१ मध्ये गुंतवणूकदारांचे पैसै केले दुप्पट, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

rakesh jhunjhunvala

राकेश झुनझुनवाला यांनी नेहमीप्रमाणे २०२१ मध्येही चांगला नफा कमावला आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारातील बिग-बुल म्हटले जाते. भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणे आणि ती दीर्घकाळ टिकवून ठेवणे ही सर्वात हुशार गोष्ट आहे, असे त्यांचे मत आहे. याचा परिणाम असा की २०२१ मध्ये, त्यांचे काही स्टॉक असे होते की ज्यांनी १००% पेक्षा जास्त परतावा दिला, … Read more

VIDEO: कुंकू का लावले नाही?, बजरंग दलातील लोक ख्रिश्चन महिलांना विचारत होते जाब; महिलांनी ‘अशी’ घडवली अद्दल

भारत हा विविधतेने नटलेला देश असून, यामध्ये विविध धर्माचे,जातीचे, वंशाचे लोक एकत्र बंधुभावाने राहिले पाहिजे असे संविधानात आहे. मात्र, भारतातील काही संघटनांमुळे आजही या गोष्टी पूर्ण होण्यास अडथळा येतो. आजही भारतात काही ठिकाणी भेदभाव करणे, ठराविक धर्माचेच लोकांनी पालन करावे याची जबरदस्ती केली जाते. अशीच एक घटना घडली असून, ख्रिसमसचा कार्यक्रम रोखणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना महिलांनी चांगलीच … Read more

विकृतीचा कळस! मंदिराच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम, पकडल्यावर सांगितले हैराण करणारे कारण

बंगळुरू:- मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटकमधील बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. देवदास देसाई असं या आरोपीचं नाव आहे. आपण हे सर्व येशूचा संदेश देण्यासाठी करत आहोत आणि याबद्दल आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं आरोपी देवदास देसाई याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं आहे. बंगळुरू पोलीस जवळपास वर्षभरापासून या आरोपीचा शोध घेत होते. देवदास देसाई हा … Read more

‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल कि माणसाला भूक लागल्यानंतर तो किती चिडचिड करतो. भूक लागल्यावर लोक कोणत्याही थराला जातात. एखाद्या व्यक्तीला राग येऊ लागतो तर कधीकधी तो योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरतो. भुकेमुळे एका व्यक्तीला इतका राग आला की त्याने वडिलांना बर्गरच्या बदल्यात त्यांचे घर जाळून टाकण्याची धमकी दिली. मलेशियातून हे प्रकरण समोर आले आहे. … Read more

कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम

marraige func

लग्नपत्रिकेवर पहिले आमंत्रण विघ्नहर्ता श्री गणेशजींना दिले जाते. त्यामुळे विवाह कार्यक्रमात अडथळा येत नाही, असे मानले जाते. मात्र गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लग्नाचे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले होते. यावेळची परिस्थिती पाहिली तर जानेवारी आणि फेब्रुवारी हा विवाहसोहळ्यांचा पीक सीझन असेल आणि कोरोनाचा ओमिक्रॉन वेरियंट व्यत्यय आणू शकतो. म्हणजे विवाह पुन्हा रद्द करावे लागतील. … Read more

धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

जम्मू आणि काश्मीर :- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैष्णोदेवी मंदिर परिसरात असलेल्या भवनात चेंगराचेंगरीची घटना आज घडली आहे. या घटनेमध्ये तब्बल १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर १३ भाविक जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना आज पहाटे सुमारे २.४५ च्या … Read more

क्रिकेटमधून निवृत्ती घेताच भज्जीने केले मन मोकळे, धोनीवर गंभीर आरोप करत म्हणाला..

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्रिकेटला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हरभजन सिंगने एकामागून एक धडाकेबाज खुलासे केले आहेत. हरभजन सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणतेही कारण न देता टीम इंडियातून वगळण्यात आले होते. 2011 च्या विश्वचषकानंतर हरभजन सिंगने केवळ 10 वनडे आणि 10 … Read more