Virat Kohli: विराट कोहलीवर गंभीर आरोप, बांगलादेशविरोधात केली फेक फिल्डींग, पंचांनी दुर्लक्ष केलं नाहीतर..

virat kohli

Virat Kohli: भारताविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात 5 धावांनी पराभूत झाल्यानंतर बांगलादेशने भारतावर फेक फील्डिंगचा आरोप केला आहे. बांगलादेशचा खेळाडू नुरुल हसनने असा दावा केला की, विराट कोहलीने सामन्यादरम्यान फेक फील्डिंग केले होते आणि अंपायर त्याला मैदानावर पाहू शकले नाही, जर पंचांनी त्याला पाहिले असते तर बांगलादेशला पेनल्टीच्या 5 धावा मिळू शकतात जे संघासाठी खूप महत्वाच्या होत्या. … Read more

Virat Kohli: सामना गमावल्यानंतर बांगलादेशने विराटवर केला गंभीर आरोप, ७ व्या षटकात घडलं असं काही की..

Virat Kohli: भारताविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात 5 धावांनी पराभूत झाल्यानंतर बांगलादेशने भारतावर फेक फील्डिंगचा आरोप केला आहे. बांगलादेशचा खेळाडू नुरुल हसनने असा दावा केला की, विराट कोहलीने सामन्यादरम्यान फेक फील्डिंग केले होते आणि अंपायर त्याला मैदानावर पाहू शकले नाही, जर पंचांनी त्याला पाहिले असते तर बांगलादेशला पेनल्टीच्या 5 धावा मिळू शकतात जे संघासाठी खूप महत्वाच्या होत्या. … Read more

Yuzvendra Chahal : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात चहलने अंपायला मारल्या लाथा बुक्क्या, व्हिडीओ झाला व्हायरल

Yuzvendra Chahal

Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या मस्तीखोर शैलीसाठी ओळखला जातो. चाहत्यांनाही त्याची शैली खूप आवडते. संघातील इतर खेळाडूंसोबत तो अनेक वेळा मस्ती करताना दिसला आहे. तो कोणत्याही खेळाडूशी मस्करी करायला कमी पडत नाही. त्याच वेळी, नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान, त्याचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(Yuzvendra Chahal, … Read more

Asad Rauf : क्रिकेटचे पंच असद रऊफ यांचा भयानक शेवट; शेवटच्या दिवसातील अवस्था वाचून येईल डोळ्यात पाणी

Asad Rauf

Asad Rauf : आयसीसीचे माजी अंपायर आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू असद रऊफ यांच्या निधनाची बातमी नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. असद रऊफ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पंजाबमधील लाहोर येथे असद रऊफ यांची प्राणज्योत मालवली. ते ६६ वर्षांचे होते. असद रऊफ यांचा भाऊ … Read more

खेळाडू म्हणून शेतमजूर, बनावट अंपायर अन् शेतातील मैदान, खोटी IPL स्पर्धा भरवून सट्टेबाजांना लाखोंचा चुना

भारतातील आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात महागडी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आयपीएल स्पर्धेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींना आयपीएल स्पर्धेची उत्सुकता असते. पण काही वेळा अनेकजण या स्पर्धेच्या नावाचा गैरवापर देखील करतात. असाच काहीसा प्रकार गुजरातमधून(Gujrat) समोर आला आहे.(Fake IPL league in gujrat Millions of lime to bookies) गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील … Read more

पालेकरांच्या १५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाले; आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात पहील्यांदाच मिळाली संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना एका कारणासाठी लक्षात राहणार आहे. कारण या सामन्यात पंच म्हणून अल्लाउद्दीन पालेकर यांनी पदार्पण केले आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांना कसोटी सामन्यात पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडिलही पंच आहेत. त्यांनी एका निवेदनात … Read more

के एल राहुलच्या ‘त्या’ कृतीवर भडकले मैदानावरील पंच, मागावी लागली माफी, पहा व्हिडीओ

जोहान्सबर्गमधील कसोटी सामना लोकेश राहुलसाठी महत्वाचा सामना होता. हा सामना त्याच्या कायम लक्षात राहणार आहे. मालिकेला सुरूवात होण्याआधीच रोहित शर्माने माघार घेतली आणि कर्णधारपद के एल राहुलच्या पदरात उपकर्णधारपद पडले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतूनही विराटने माघार घेतली कर्णधारपदही त्यालाच मिळाले. उपकर्णधारपद त्यानंतर बुमराहला मिळाले होते. के एल राहुलने जबाबदारीने ही कामगिरी … Read more