आईच्या तोंडातून शब्द फुटेना, बापाला कोसळले रडू, राहुलच्या आठवणीने कुटुंब भावूक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली. या हत्येनंतर जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir) खोऱ्यातील लोकांचा संताप उसळला आहे. हत्या करण्यात आलेल्या काश्मिरी पंडिताचे नाव राहुल भट असे आहे. राहुल भट यांच्यावर आज जम्मूमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. राहुल भट यांना पाच वर्षांची मुलगी आहे.(No words came out of mothfamily is emotional with Rahul’s memor) राहुल भट यांची पत्नी … Read more

शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर; तीन जण ताब्यात

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेबाबत ऐकून आजही अंगावर काटा येतो. दोन वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी दहशतवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले होते. (3 terrorist arrested who plan about saibaba mandir) आता शिर्डीच्या साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा बेत दहशतवाद्यांनी आखला होता, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली … Read more

भारताला ‘दहशतवादाचा बालेकिल्ला’ म्हणत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात ओकले विष, भारतानेही दिले चोख प्रत्युत्तर

काश्मिरी दहशतवाद्यांचे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानने ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ या उक्तीचा प्रत्यय घेऊन पुन्हा एकदा भारताविरोधात विष पेरले आहे. 1989 पासून भारताने 96,000 काश्मिरींची हत्या केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी केला आहे.(pakistan-calls-india-stronghold-of-terrorism-india-respondss) भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भगवा पक्षाशी संलग्न अतिरेकी हिंदू गट भारतात मुस्लिमांच्या हत्याकांडावर उघडपणे बोलत आहेत. … Read more

‘खरे काश्मीर भारतातचं आहे, पाकिस्तानने माझा वापर केला’,दहशतवाद्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे. त्याचबरोबर तिने म्हटले आहे की, पतीची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानात कोणीही तिची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. यादरम्यान ती हे ही म्हणाली की, खरे काश्मीर भारतात आहे. टाईम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीने मृत दहशतवाद्याची पत्नी ‘रझिया बीबी’ हिचा ऑडिओ जारी केला आहे. ऑडिओमध्ये … Read more