हार्दिक पांड्याने उडवला इंग्लंडचा धुव्वा, फॉर्ममध्ये नसतानाही रोहितने केला अनोखा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारताने ५० धावांनी हा सामना जिंकला आहे. भारताच्या विजयात हार्दिक पांड्याने(Hardik Pandya) मोलाची भूमिका बजावली आहे. हार्दिक पांड्याने या सामन्यामध्ये उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. या विजयासह भारताने( या टी-20 मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.(Tema india win aganist england in first t-20 match, hardik pandya … Read more

बुमराहने युवराज सिंग स्टाईलने एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 35 धावा, केला ऐतिहासिक विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) 5व्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. रवींद्र जडेजाने भारतासाठी शतक पूर्ण केले पण संघाला 375 धावांवर 9वा धक्का बसला. जडेजा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि संघाला 400 चा टप्पा गाठता येणार नाही असे वाटले. पण कर्णधार जसप्रीत बुमराहने क्रिजवर येताच धुमाकूळ घातला. स्टुअर्ट ब्रॉड 84 … Read more

सगळ्या सहकाऱ्यांनी घेतली निवृत्ती पण 16 वर्षांपासून T20 मध्ये मैदान गाजवतोय ‘हा’ भारतीय खेळाडू

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. 1 डिसेंबर 2006 रोजी भारताने पहिला T20 सामना खेळला होता. आतापर्यंत 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, दिनेश कार्तिक भारताच्या पहिल्या T20 सामन्यातही संघाचा भाग होता. मात्र, त्यावेळचे इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. भारतीय संघाने 1 डिसेंबर 2006 … Read more

मोहसिन खानमुळे ‘या’ स्टार खेळाडूला भारतीय संघात मिळालं नाही स्थान, करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनला स्थान मिळालेले नाही. आयपीएल-2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेल्या टी नटराजनने या हंगामात चांगली गोलंदाजी केली. त्याने 11 सामन्यात 18 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतरही नटराजनला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. याचे सगळ्यात मोठे कारण मानले जात आहे की त्याला बाकीच्या गोलंदाजांकडून तगडे चॅलेंज … Read more

केएल राहूल बनला भारताच्या टी २० संघाचा नवा कर्णधार; उमरान मलिकसह ‘या’ नवोदितांना संधी

KL RAHUL

भारतीय क्रिकेट टीम निवडकर्त्यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी 17 सदस्यीय भारतीय कसोटी संघ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी केएल राहुलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. शिखर धवनचा टी-20 संघात समावेश करण्यात आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा … Read more

आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे ‘या’ खेळाडूंना मिळाले फळ, टी-२० संघात मिळाली जागा

भारतीय क्रिकेट टीम निवडकर्त्यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी 17 सदस्यीय भारतीय कसोटी संघ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी केएल राहुलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. शिखर धवनचा टी-20 संघात समावेश करण्यात आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा … Read more

IPL 2022: लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सला केले टाटा-बाय; आता ‘या’ संघाला गोलंदाजी शिकवणार

Lasith-Malinga-

श्रीलंकेचा(Shrilanka) माजी दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने(Lasith Malinga) आयपीएलमध्ये नवी इनिंग सुरू करणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आगामी सिझनसाठी लसिथ मलिंगाला आपल्या संघात सामील करण्याची घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्सने लसिथ मलिंगाची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे लसिथ मलिंगा आता राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे.(lasith malinga bowling coach RR) २६ मार्चपासून इंडियन प्रीमियर … Read more

वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेआधीच टिम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू झाला बाहेर

team india

दक्षिण आफ्रिकेनंतर(South Africa) भारतीय संघ(Indian Team)वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील एक महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे.(ravichndran ashwin out from indin team because of injury of) भारतीय संघाचा … Read more