Browsing Tag

England

मद्यपीची अजब अंतिम इच्छा पूर्ण, अस्थी बिअरमधून पबशेजारील नाल्यात केल्या विसर्जित

इंग्लंड | जीवंतपणी तळीरामांचे अनेक विनोदी किस्से तुम्ही ऐकले असतील. पंरतु मृत्यूनंतरही एक हस्यास्पद प्रकार समोर आला आहे. एका मद्यपीने चक्क मृत्यूनंतर आपल्या अस्थी बिअरमध्ये मिसळून पब किंवा बारच्या बाहेरील नाल्यात विसर्जित करण्याची अट घातली…

“पैशांसाठी आयपीएल स्पर्धेत खेळण्यापेक्षा मी देशासाठी खेळणे पसंत करीन”

मुंबई | आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी संघ आणि खेळाडूंची तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच गुरूवारी आयपीएल लिलाव चेन्नई येथे संपन्न झाला आहे. अशात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने आयपीएल स्पर्धेवर मोठे वक्तव्य केले आहे.…

ING Vs ENG : पन्नाशीच्या आतच इंग्लंडचे चार प्रमुख मोहरे तंबूत

भारत आणि इंग्लडमध्ये चेन्नई येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला इंग्लडने पहिल्या डावात ३२९ धावांत गुंडाळले आहे. मात्र यानंतर इंग्लडच्या संघाची खराब सुरवात झाली आहे. दुसऱ्या दिवशीच्या…

खतरनाक! सुपरमार्केटमध्ये महिलेने फोडल्या ५०० दारूच्या बाटल्या, पहा व्हिडिओ

असे म्हटले जाते की राग एखाद्याला वेडा बनवितो. हे अगदी बरोबर आहे. याच रागामुळे ब्रिटनमधील एका महिलेने लाख रुपयांचे नुकसान केले. हे प्रकरण इंग्लंडच्या स्टीव्हनेज येथील आल्डी सुपरमार्केटचे आहे. या महिलेने सुमारे ५०० दारूच्या बाटल्या फोडल्या…

५ वर्षाच्या मुलाने वाचवला आपल्या आईचा जीव; तोही एका ‘खेळण्या’ने

लंडन | बऱ्याचदा अशा गोष्टी घडत असतात की, तिथे एखादा मोठा माणूस घाबरून जातो, पण तिथे लहान मुले आपली बुद्धी लढवतात. अशीच एक घटना इंग्लंडमधील टेलफोर्डमध्ये घडली आहे. ५ वर्षाच्या लहान मुलाने आपल्या आईचा जीव वाचवला आहे. या ५…

पाकिस्तान क्रिकेट संघाला नाही स्पॉन्सर; आता ड्रेसवर आफ्रिदीचे नाव!

मुंबई । कोरोनामध्ये पाकिस्तान संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट संघास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कोणताच स्पॉन्सर भेटला नाही. संघाला आता शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा लोगो (जर्सी)ड्रेसवर लावावे लागणार आहे. पीसीबीला…

लोकांकडे पैसेच नसतील तर उत्पादीत केलेल्या वस्तू घेणार कोण? पृथ्वीराज चव्हानांचा सवाल

टीम मुलुखमैदान मोदी सरकारने २० लाख कोटींची पॅकेज जाहीर केले. मात्र या पॅकेजचे मजूर, शेतकरी व नाेकरदारांच्या हातात काहीच पैसे मिळार नाहीत. म्हणून या पॅकेजचा अर्थव्यवस्थेला काहीही फायदा होणार नाही. सरकार वस्तूच्या उत्पादनाकडे लक्ष देत आहे.…