सिंधुताईंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्याऐवजी दफनविधी का करण्यात आला? जाणून घ्या कारण..

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालं.वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. त्यांच्यावर काल दुपारी पुण्यातील नवी पेठ येथील ठोसरपागा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. अग्निसंस्काराऐवजी त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. अंत्यसंस्कार दफनविधी पद्धतीने करण्यात आल्याने याची चर्चा सर्वत्र होत … Read more

..तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंदही माईंना पाहून खुर्चीवरून उठले होते, पुन्हा व्हायरल होतोय तो व्हिडीओ

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधूताई सपकाळ या ७५ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे निधन झाले आहे. पुण्यातील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राण ज्योत मावळली. सोशल मिडीयावर त्यांच्या जाण्याने अनेकांनी दुख व्यक्त केले आहे. यानिमित्ताने अनेकांना सिंधूताई सपकाळ यांचा पद्मश्री … Read more