Gold And Silver Rate: सोने चांदी महागली; २२ आणि २४ कॅरेटचे भाव किती? जाणून घ्या…

Gold And Silver Rate: सोने आणि चांदीचे भाव सध्या इतके झपाट्याने बदलत आहेत की, सराफा बाजारात जणू काही ‘सिल्वर-स्कूल’ चालू झाले आहे. सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदी करणारे लोक तर आता दर पाहून थोडे गोंधळले आहेत. मागील काही दिवसांपासून सोनं-चांदी सतत वर-खाली होत आहे, ज्यामुळे खरेदीदारांचे हसू-धोके एकत्र झाले आहेत! गेल्या आठवड्यातील घडामोडी आणि आर्थिक संकेत … Read more

Gold Silver Rate : सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! सोनं 957 रुपयांनी वाढलं, 24 कॅरेट व 22 कॅरेट सोन्याचे नवे दर जाणून घ्या

Gold Silver Rate : भारतीय सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या भावात ठळक वाढ नोंदवली गेली. विशेषतः चांदीच्या दरात तब्बल 4034 रुपयांची उसळी पाहायला मिळाली आहे. जीएसटीशिवाय चांदीचा भाव 178684 रुपये प्रतिकिलो झाला असून जीएसटीसह हे दर 184044 रुपये झाले आहेत. याचबरोबर सोन्याच्या दरातही वाढ होत असून त्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर जाणवत आहे. … Read more

Gold Price: अरे बापरे! सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त घसरण, स्वस्ताईच्या नादात फसू नका; विक्रमी उच्चांक गाठलेलं Gold थंड​ पडणार?

Gold Price: सोन्याचांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठे चढउतार सुरू झाले आहेत. दिवाळीपूर्वी तब्बल दीड लाखांच्या पुढे झेप घेतलेल्या सोन्याने आणि दोन लाखांच्या पार गेलेल्या चांदीने आता ‘महागाईचा रस्ता’ सोडून थेट स्वस्ताईकडे मोर्चा वळवला आहे. सणासुदीचा काळ संपताच या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सलग घसरण 2025 मध्ये सोन्याचा दर तब्बल … Read more

Gold Prices Today: सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले! 10 ग्रॅम सोन्याचे दर पाहून तोंडचे पाणी पळाले, किती पैसे मोजावे लागतायत?

Gold Prices Today:  सण-समारंभांच्या काळात सोन्या-चांदीच्या भावाने आकाशाला भिडत असल्याचे दिसून येत आहे. आज, ९ ऑक्टोबर रोजी, २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १ किलो चांदीसाठी १ लाख ४८ हजार ९४० रुपये मोजावे लागत आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीत (Jalgaon) गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात पुन्हा मोठी … Read more

Gold Silver Price : सोन्या-चांदीचे भाव गगनाला; वर्षभरात चांदीत तब्बल 70 हजारांची उसळी, सोन्याच्या दरात मोठी वाढ

Gold Silver Price : जागतिक बाजारपेठेतील सततची अस्थिरता, रशिया (Russia) – युक्रेन (Ukraine) युद्ध आणि जिओ-पोलिटिकल तणावामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये मोठी चढउतार दिसत आहेत. गेल्या एका वर्षात चांदीच्या दरात तब्बल ७० हजार रुपयांची प्रति किलो वाढ झाली असून, सध्या खामगाव (Khamgaon) येथील बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी १ लाख ५५ हजार ५०० रुपये इतका दर आहे. … Read more

Gold Rate 6 August 2025: रक्षाबंधनाआधी सोन्याचा दर गगनाला भिडला! सर्वसामान्यांच्या खिशाला झटका, आजचा भाव किती?

Gold Rate : सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रक्षाबंधनाच्या सणाच्या आधी, सोन्याच्या किमतीत झालेली वाढ नेहमीच लक्ष वेधून घेणारी असते. आजच्या वाढीमुळे सोन्याचे भाव सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे आणि आज त्यात आणखी 400 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या वायदा बाजारात MCX वर सोन्याची किमत … Read more

Pandharpur : विठूरायाला भाविकांनी अर्पण केले पोतंभर खोटे दागिने, पण हे दागिने आले कुठून?

पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, पंढरपूरचा विठूराया हा नवसाचा आहे. पुर्ण महाराष्ट्रातील भाविक या विठूरायाकडे साकडे घालतात आणि आपल्या इच्छा, आकांशा पुर्ण व्हाव्यात म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करतात. विठूराया त्यांची इच्छा पुर्णही करतो. काही भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पुर्ण करतात. विठूराया हा सगळ्यांचा देव आहे त्यामुळे त्याला भाविक काहीना काही अर्पन करत असतात. त्यामध्ये … Read more

Dhantrayodashi : धनत्रयोदशीच्या आधीच सोन्या चांदीच्या भावात तुफान घसरण; वाचा स्वस्त झालेले नवे दर

Dhantrayodashi : भारतीय लोकांमध्ये सोन्याची प्रचंड क्रेज आहे. भारतामध्ये आर्थिक साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे भारतातील बहुतांश जनता सोन्यातच गुंतवणूक करण्यास पसंती देते. भारतामध्ये सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची उलाढाल होत असते. भारतीय स्त्रीयांनाही सोन्याच्या दागिन्यांचे प्रचंड वेड आहे. पण भारतामध्ये सोनं हे फक्त फॅशन आणि गुंतवणुकीसाठीच नाही, तर … Read more

Gold and Silver : अरे वा! दिवाळी, दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त, आताच खरेदी करा नाहीतर होईल महाग

Gold and Silver| भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. तसे, सोन्याचा भाव अजूनही 50 हजारांच्या वरच आहे. दुसरीकडे, अमेरिकन बाजारात सोने स्वस्त झाले आहे. सोन्याच्या स्पॉटची किंमत प्रति औंस डॉलर 1650 वर आहे. तर दुसरीकडे चांदीची किंमत प्रति औंस $ 19 च्या आसपास आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात थोडी … Read more

Gold: सोनं घेण्याची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला सहा महिन्यांचा नीचांकी दर, ‘एवढ्या’ हजारांनी झाले स्वस्त

Gold, Silver, Investment, Radhika Gupta/ आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्सचेंजवर, 5 डिसेंबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी 3.02 टक्‍क्‍यांनी किंवा 1752 रुपयांनी घसरून 56275 रुपये प्रति किलो झाली. त्याच वेळी, 5 ऑक्टोबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 1.20 टक्क्यांनी किंवा 601 रुपयांनी कमी होऊन 49,399 रुपये प्रति 10 ग्रॅमवर … Read more