Rupali Thombare : तुमचं स्वागत करू! अजित पवारांच्या कारवाईनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून रुपाली ठोंबरेंना थेट ऑफर
Rupali Thombare : राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) मोठी हालचाल सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करताच दोन नावं गायब दिसली. रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari). या दोघांना प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलं असून, या निर्णयानंतर पक्षात मोठी चर्चा … Read more