Politics: आता लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला बसणार मोठा धक्का, सर्वेतून झाला मोठा खुलासा
राजकारण(Politics): महाराष्ट्राच्या राजकारणात मागील २- ३ महिन्यापासून मोठ्या प्रणाणात उलथापालथ झाली. शिवसेनेसोबत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदाराचा वेगळा गट निर्माण करून भाजपासोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महाराष्ट्रातील सर्वच पक्ष जनतेचा पाठिंबा आपल्याच पक्षाला आहे, असा दावा करत आहेत. पण महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला आहे की, सध्या निवडणुका … Read more