Browsing Tag

Central goverment

आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, केंद्र सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीय; न्यायालयाने झापले

देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ कोटींच्यावर गेली आहे आणि कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या २ लाखाच्यावर गेली आहे. भारत जगात तिसरा देश आहे ज्याची कोरोनामुळे मृत पावलेल्या…

चित्र बदललं! दिल्लीत शेतकऱ्यांची आंदोलनस्थळे रिकामी, अनेक शेतकरी माघारी परतले

नवी दिल्ली | दिल्लीच्या सीमेवर गेल्या ४ महिन्यांपासून शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवर रोष आहे. सरकारने मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही हटणार नाही…

भाजप विकृत मानसिकतेचा पक्ष, भीषण संकटात भाजपला राजकारण सुचते; काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई | केंद्राकडून राज्याला लस पुरवठ्यातच नाही तर कोरोना काळात व्हेंटीलेटर, एन-९५ मास्क, पीपीई कीट देण्यास केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रक प्रसिध्द केले आहे. यावरून काँग्रेसचे…

१४ एप्रिल ही सार्वजनिक सुटी जाहीर; डॉ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने केली घोषणा

मुंबई : येत्या १४ एप्रिल रोजी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस…

२४ तासांच्या आत मोदी सरकारने निर्णय फिरवला! बॅंक डिपाॅझीटवरील व्याजकपातीचा निर्णय मागे…

मुंबई : अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी जारी झालेल्या आदेशानुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते, १ एप्रिल २०२१ म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. या निर्णयाने अनेक सर्वसामान्यांना मोठा झटका…

घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव मोदी सरकारनं फेटाळला

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. अशातच मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळून लावला आहे.…

काय सांगता! ८१९ रुपयांचा सिलेंडर मिळणार फक्त ११९ रुपयांत; ३१ मार्चपर्यंत संधी

मुंबई : सध्या देशांतर्गत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८१९ रुपये आहे. परंतु या महागड्या गॅस सिलिंडर्सवर तुम्ही ७०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. होय, ८१९ रुपयांच्या सिलेंडरवर तुम्हाला ७०० रुपयांचे संपूर्ण कॅशबॅक मिळू शकते. हा कॅशबॅक पेटीएम देत…

पुण्यात लॉकडाऊन करायचा की नाही यावरून आरोग्यमंत्री व महापौरांमध्ये जुंपली

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठलं आहे आणि सर्वाधिक धोका महाराष्ट्रातच आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागणार का? १ एप्रिलपासून नवीन निर्बंध काय असतील याबाबत स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आहेत. तर…

शिधावाटप दुकानांवरील वॉच आता होणार अधिक कडक; दुकानदाराची करता येणार तक्रार

मुंबई : केंद्र शासनाच्या किमान समायिक कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना केंद्रस्थानी मानून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवला जातो. मात्र अनेकदा या दुकानात शिधा पत्रिकाधारकास चांगली वागणूक दिली जात नसल्याचे समोर येते.…

खुशखबर! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारचे मोठे संकेत

मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेल वापरकर्त्यांसाठी खूप चांगली बातमी आहे.…