पहा जेनेलीया डिसूझा आणि रितेश देशमुखच्या लग्नाचे कधीही न पाहीलेले सुंदर फोटो

ritesh deshmukh jenelia

जेनेलिया आणि रितेश देशमुख सध्या त्यांच्या वेड चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वेड चित्रपटाने काही दिवसातच ५० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. त्यांची लव्हस्टोरीही हटके आहे. बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपलमध्ये त्यांची गणना होते. दोघेही एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट करत होते. त्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे ज्यांची नावं रायन आणि राहिल … Read more

‘या’ कारणामुळे आमच्यात कधीच भांडणे का होत नाहीत; जेनेलियाने उघड केले सुखी संसाराचं गुपित

ritesh deshmukh jenelia

जेनेलिया आणि रितेश देशमुख सध्या त्यांच्या वेड चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वेड चित्रपटाने काही दिवसातच ५० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. त्यांची लव्हस्टोरीही हटके आहे. बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपलमध्ये त्यांची गणना होते. दोघेही एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट करत होते. त्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे ज्यांची नावं रायन आणि राहिल … Read more

रितेशच्या वेडने अर्जुन कपूरच्या कुत्तेला अक्षरक्ष: झोपवले, बाॅलीवूडला दाखवली मराठीची ताकद

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 30 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला आणि याने सर्व रेकॉर्ड मोडायला सुरूवात केली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. सिनेमॅटोग्राफीपासून कलाकारांच्या अभिनयापर्यंत सर्वाना आवडलेल्या मजिली या तेलगू चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. रितेश देशमुखने वेड … Read more

‘सैराट’चा विक्रम मोडणाऱ्या ‘वेड’ चित्रपटाची आर्चीलाही भुरळ, व्हिडीओ झाला व्हायरल 

वेड चित्रपटाने सध्या मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला आहे. रितेश आणि जेनेलियाने सगळ्या चाहत्यांना वेड लावले आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांचा वेड चित्रपट चर्चेत आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने काही दिवसातच ३५ कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले. तसेच या चित्रपटाने सैराटचाही रेकॉर्ड मोडला. सध्या या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटाचे सर्व … Read more

रितेश-जेनेलियाचा ‘तुझे मेरी कसम’ सिनेमा टीव्हीवर का दाखवत नाहीत; अखेर २० वर्षांनी कारण आले समोर

सध्या चित्रपटगृहात वेड या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया या कपलने लोकांना वेड लावले आहे. या चित्रपटाने काही दिवसांतच २० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला आहे. रितेश आणि जेनेलिया आता महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया तुझे मेरी कसम या चित्रपटात सर्वात आधी एकत्र आले होते. याच सेटवर त्यांची … Read more

वेड चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून जेनेलिया भावूक, म्हणाली, टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही..

नुकताच रितेश आणि जेनेलियाचा वेड हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाने लोकांना वेड लावले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सध्या हा चित्रपट हाऊसफुल्ल सुरू आहे. जेनेलियाच्या अभिनयाचं चाहते तोंडभरून कौतुक करत आहेत. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. ते म्हणाले की, वेड चित्रपटाची यशाची घोडदौड … Read more

Jenelia deshmukh : श्रावणीच्या पहिल्या पावलाचं तुम्ही टाळ्या आणि शिट्ट्यांनी स्वागत केलं पण ते माझं …जेनेलियाची पोस्ट चर्चेत

Jenelia deshmukh | नुकताच रितेश आणि जेनेलियाचा वेड हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाने लोकांना वेड लावले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सध्या हा चित्रपट हाऊसफुल्ल सुरू आहे. जेनेलियाच्या अभिनयाचं चाहते तोंडभरून कौतुक करत आहेत. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. ते म्हणाले की, वेड … Read more

VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला

मुंबई | बॉलिवूडचं क्यूट कपल असलेली मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनलिया देशमुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. दोघंही आपल्या चाहत्यांसाठी मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. पण यावेळी शेअर केलेला व्हिडीओ खास आहे. या व्हिडीओत जेनेलियाने चक्क रितेशची धुलाई केली आहे. जेनेलियाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. खर तर या … Read more