Gopichand Padalkar : पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळं फासू; वंचित आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया

Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली, जालना, भंडारा, उल्हासनगर, अहिल्यानगर अशा ठिकाणी ख्रिश्चन समाजाकडून जोरदार आंदोलने झाली. आता वंचित बहुजन आघाडीकडून पडळकर यांच्यावर आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळ फासू … Read more

Gopichand Padalkar : छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव रायगड वाडी करा; भाजप आमदारांची नवी मागणी

Gopichand Padalkar : स्वराज्याचे तेजस्वी प्रतीक असलेल्या किल्ले रायगड (Raigad Fort) परिसरात असलेल्या छत्र निजामपूर ग्रामपंचायती (Chhatri Nizampur Gram Panchayat)च्या नावावरून आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party – BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या नावात “निजाम” असणं हे अपमानास्पद असल्याचं म्हटलं असून या ग्रामपंचायतीचं नाव बदलून ‘रायगड … Read more

Gopichand Padalkar : समभाव ही अफूची गोळी, मुसलमानांना जास्त मुलं जन्माला घालण्यावर बंदी घालायला हवी – पडळकर

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात केलेल्या तीव्र आणि ठाम वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या भाषणात त्यांनी हिंदुत्व, मुस्लिम समाजातील वाढती लोकसंख्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, आणि देशातील घुसखोरी यासारख्या मुद्द्यांवर थेट आणि परखड भाषेत मत व्यक्त केले. “हम दो, हमारे दो” विरुद्ध “हम दो, हमारे दस” पडळकर(Gopichand … Read more

“देशासाठी प्राण हातावर घेऊन लढनारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली किड आहोत का?” पडळकर तुम्हाला माफी नाही

gopichand padalkar

Gopichand Padalkar: भाजप नेते गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पडवळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. या टीकेचे पडसाद सध्या उमटताना दिसत आहेत. गोपीचंद पडळकर यांना टीका करणे महागात पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला … Read more

हा गोप्या एक दिवस भाजपलाच आग लाऊन त्यावर बुड शेकत बसेल; गोपीचंद पडळकरांवर घणाघाती टिका

gopichand

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यामध्ये कायम शाब्दिक चकमक पाहायला मिळते. दोघेही एकमेकांवर कायम टीका करत असतात. पडळकरांनी पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्याने गोपीचंद पडळकर यांच्यावर … Read more

“गोपीचंद पडळकर हे स्वतः मंगळसुत्रचोर आणि पाकीटमार, त्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही”

gopichand

Politics: भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडवळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत असतात. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर … Read more

Jayant Patil : राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; म्हणाले, त्यांच्या घरावर…

jayant patil

gopichand padalkar shocking statement on jayant patil |  एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत सध्या दोन गट पडले आहे. शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष असे ५० आमदार शिंदेंसोबत आहे. शिवसेना फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असल्याचीही चर्चाही होत आहे. अशातच एका भाजपच्या बड्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच … Read more

sharad pawar : बारामतीच्या जाणता राजाने हात लावला तर राख होते; पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

gopichand padalkar

gopichand padalkar criticize sharad pawar  | शिवसेनेचे चिन्ह सध्या गोठवण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले हे चिन्ह सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे काही नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता … Read more

Uddhav Thackeray : ‘ठाकरे आणि राष्ट्रवादी यांना एकत्रितपणे खंजीर चिन्ह दिलं पाहिजे, मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे’

Sharad Pawar and Uddhav Thackeray

gopichand padalkar on uddhav thackeray and ncp  | शिवसेनेचे चिन्ह सध्या गोठवण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले हे चिन्ह सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे काही नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत … Read more

कौतुकास्पद! मेंढ्या चारून १० वीत पाडले तब्बल ९२ टक्के, पडळकरांनीही केले कौतुक, म्हणाले…

काल महाराष्ट्र बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र्राचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. यादरम्यान अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करत दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याचा अनेक प्रेरणादायी उदाहरणे पाहायला मिळत आहेत.(student get 92 % in 10th exam mla gopichand padalkar congratulate) असंच एक उदाहरण सांगली जिल्ह्यातून समोर … Read more