Shantanu Kukde : शंतनु कुकडेच्या खात्यावरून करोडोंची उलाढाल, इन्कम टॅक्स अन् ईडीला पुणे पोलिसांचं पत्र, मानकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shantanu Kukde :पुण्यातील शंतनू कुकडे विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आता मोठे आर्थिक व्यवहार समोर येत आहेत. *काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला शंतनू कुकडे (वय 53)* याच्या बँक खात्यांतून *कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे* तपासात उघड झाले आहे. शिक्षणाच्या नावाखाली व मदतीच्या बहाण्याने अनाथ मुलींना घरी आणून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी समर्थ … Read more

ED : मुंबईतील ईडी कार्यालयात मध्यरात्री आग, महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे जळून खाक; मंत्रालयातील आगीच्या आठवणी ताज्या

ED : सोमवारी पहाटे मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील काइजर-आ-हिंद इमारतीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) झोनल ऑफिस क्रमांक-1 मध्ये भीषण आग लागली. या घटनेत कार्यालयाला मोठे नुकसान झाले असून, ईडीच्या अनेक महत्त्वाच्या फाइल्स आणि डिजिटल पुरावे आगीत जळून खाक झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास … Read more

Bihar : बापरे! नोटा मोजण्यासाठी मागवल्या ४ मशीन, ८ तासांपासून मोजणी करून ईडीचे अधिकारीही थकले

Bihar : बिहारची राजधानी पटना येथे सकाळी ईडीने मोठी कारवाई केली आहे. संजीव हंस यांच्याशी संबंधित मुख्य अभियंता यांच्या घरी ईडी पथकाने धाड टाकली. सरकारी कंत्राटे व्यवस्थापित करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या नोटांची मोजणी सुरू आहे, आणि ती इतक्या मोठ्या … Read more

मुश्रीफांच्या घरावर धाड टाकताना ईडीकडून झाली मोठी चूक; सत्य कळताच घेतला काढता पाय

Politics:  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे सुरूच आहेत. सकाळी ६ वाजल्यापासूनच अधिकारी कसुन चौकशी करत आहेत. घराकडे जाणारे सर्व रस्ते सीआरपीएफ पोलिसांनी बंद केले आहेत. या विषयावर बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, हे छापे राजकारण्यांना, विशेषत: त्याविरोधात बोलणाऱ्यांना त्रास देण्यासाठी सरकारने आखलेला … Read more

ED : दुसऱ्या आरोपींना चहा प्यायला नेतात, ते डबे खातात, मग संजय राऊत…; कोर्ट ईडीच्या वकीलांवर भडकले

sanjay raut

court angry on ed advocate  | पत्रचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्याप्रकरणी शुक्रवारी संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. मात्र त्या सुनावणीमध्ये ईडीच्या वकीलांनी आपल्याला आणखी युक्तीवाद करायचे असे म्हटले आहे. त्यानंतर कोर्टाने आता २ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे. तसेच राऊतांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये १५ दिवसांची वाढ झाली … Read more

Jacqueline fernandez : देश सोडून पळून जाणार होती जॅकलीन पण.., ईडीचा जॅकलीनला जामीन देण्यास विरोध, केले मोठे खुलासे

Jacqueline fernandez | बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामिनाला ईडीने विरोध केला आहे. जामीन अर्जाच्या उत्तरात ईडीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. तपासादरम्यान जॅकलीनने पुराव्यांशी छेडछाड केल्याचे ईडीचे म्हणणे आहे, जॅकलिनने मोबाईलमधील डेटा डिलीट केला. ईडीचे म्हणणे आहे की, जॅकलिनने तपासादरम्यान देशातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु एलओसी जारी केल्यामुळे ती यशस्वी होऊ शकली … Read more

shivsena : मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरूंगातच, न्यायलयीन कोठडीतला मुक्काम वाढला

sanjay raut ..

shivsena : फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत सध्या मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सध्या सुरू असून या चौकशी दरम्यान संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होणार असल्याची महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. संजय राऊत यांना ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती. ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांनी पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा दारूच्या कंपन्यांमध्ये गुंतवला; साक्षीदाराच्या कबुलीत गौप्यस्फोट

Sanjay Raut

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविषयी आता एक नवीन बातमी समोर आली आहे. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत हे १ ऑगस्टपासून पत्राचाळ घोटाळ्यातील मनी लॉंडरिंग प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊतांसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर … Read more

Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?

Pratap Sarnaik

Shinde Group : टॉप्स ग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स प्रकरणात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम २०१४ मध्ये टॉप्स ग्रुप कंपनीला मिळाले होते. मात्र, भ्रष्टाचार करून … Read more

ED : आतापर्यंत अनेकांना नोटीस देणाऱ्या ईडीलाच कोर्टाची नोटीस; वाचा काय आहे प्रकरण

ED

ED : अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर धाड पाडत कारवाया करणाऱ्या ईडीला कोर्टाने नोटीस पाठवली आहे. अर्जदाराने एका भाजप आमदाराच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने कोर्टाने ईडीला नोटीस पाठवली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी काही दिवसांपूर्वी ईडीकडे एक अर्ज केला होता. यात पुण्यातील एमआयटी ग्रुपचे संचालक प्रा. डॉ. … Read more