हेल्मेटशिवाय चालवत होता बुलेट, पण पठ्याने असा जुगाड केला की पकडूनही पोलिस दंड करू शकले नाहीत

जेव्हा लोक रस्त्यावर दुचाकी चालवतात तेव्हा त्यांना नेहमी भीती असते की ट्रॅफिक कॉन्स्टेबल काही चुकीमुळे त्यांना पकडेल. मात्र, तुमच्याकडे परवान्यासह सर्व कागदपत्रे असतील, तर तुम्हाला घाबरायचे काही कारण नाही. असे काही लोकं आहेत की ते असा जुगाड करतात की, ट्राफिक पोलिसही हैराण होतात. जुगाड करून काही लोकं संकटातून सहज मार्ग काढतात. जुगाड भारतात खूप लोकप्रिय … Read more

जसास तसे! शिकाऱ्याने अस्वलाला मारली गोळी, मरण्यापुर्वी अस्वलाने ‘असा’ घेतला बदला; वाचून थक्क व्हाल

वन्य प्राण्यांना पहिला धोका मानवाकडून आहे आणि त्यानंतर बदलत्या हवामानामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. एकंदरीत, दोन्ही कामे ही मानवाचीच कार्ये आहेत. जर तुम्हाला अस्वलाबद्दल थोडेसे माहित असेल तर तुम्हाला कळेल की त्याचे वार टाळणे केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे. एकदा अस्वलाला राग आला की त्याची प्रकृती बिघडते, मग त्यातून सुटणे फार कठीण असते.न(Bear, … Read more

उदयनराजेंचा दिलदारपणा! ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज पाटीलला दिली स्वतःच्या खास नंबरची बुलेट

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून ‘महाराष्ट्र केसरी'(Maharshtra Kesari) पृथ्वीराज पाटील याला आज बक्षीस म्हणून बुलेट देण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी हा बक्षीस सोहळा पार पडणार आहे. पैलवान पृथ्वीराज पाटील याने ‘महाराष्ट्र केसरी’ चा किताब पटकावल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज पाटीलला बुलेट बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली होती. (udyanraje gave … Read more

शर्यत भरवली भाजपच्या लांडगेंनी पण घाटात जलवा मात्र राष्ट्रवादीच्या शेळकेंचाच; बोलेरोही त्यांनीच पटकावली

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीची काल सांगता झाली. या बैलगाडा शर्यतीसाठी जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ११६ दुचाकी अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस( Devendra Fadanvis) देखील उपस्थित होते. (bjp mahesh landge organise bailgada shryat but win ncp mla … Read more

अवघ्या ११.२२ सेकंदात शर्यत जिंकत मालकाला जिंकून दिला जेसीबी, ‘या’ जोडीची पुर्ण राज्यात चर्चा

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील शर्यतीकडे पाहिलं जातं होतं. दीड कोटींच्या बक्षिसांमुळे पिंपरी-चिंचवड मधील बैलगाडा शर्यत चर्चेत होती. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ११६ दुचाकी अशी बक्षिसे बैलगाडा शर्यतीसाठी ठेवण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पुण्यासह अजूबाजूच्या बैलगाडा शर्यत शौकीनांनी हजेरी लावली होती. राज्यातील राजकीय दिग्गजांनी देखील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजेरी … Read more

सोमय्यांवरील हल्ल्याची CISF ने घेतली गंभीर दखल, हल्लेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या(Kirit Somiyya) हनुवटीला दुखापत झाली होती. या प्रकरणात सोमवारी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन जणांना मुंबई पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली होती.(The CISF took serious note … Read more

राजमौलींनी प्रेक्षकांना बनवले उल्लू, RRR चित्रपटात झाल्यात ‘या’ १० चुका, तुमच्या लक्षात आल्यात का?

‘बाहुबली‘नंतर संपूर्ण देश एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होता. पोस्टर रिलीज झाल्यापासून ट्रेलर रिलीज होईपर्यंत जेव्हा-जेव्हा चित्रपटाशी संबंधित गोष्टी समोर येत होत्या, तेव्हा तेव्हा लोकांची उत्सुकता वाढत होती. शेवटी तो दिवसही आला, जेव्हा राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरची (NTR) जोडी मोठ्या पडद्यावर आली, त्यानंतर जे काही घडले … Read more