सत्तारांना शिंदेगटातील नेत्यांनी घेरले; म्हणाले, माझ्या गटातील नेत्यांनीच माझ्याविरूद्ध कट करून…

eknath shinde abdul sattar

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील नेत्यांनीच माझ्याविरुद्ध कट रचला जात आहे, असे शिंदेगटातील नेते अब्दुल सत्तार यांनी व्यक्तव्य एका मुलाखतित केले आहे. या व्यक्तव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुराघोडी सुरु आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे. वाशिम येथील गायरान जमिन प्रकरण तसेच सिल्लोड … Read more

abdul sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, मुलीच्या नोकरीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर

abdul sattar

abdul sattar daughter shocking information  | राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अशात राज्याचे मंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार हे वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे. आता अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलीची शिक्षण सेवक म्हणून … Read more

Ashok Chavhan : अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार; शिंदे सरकारमधील बड्या मंत्र्याने सांगीतली आतली बात

Ashok Chavhan

Ashok Chavhan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस हे नवे सरकार स्थापन झाले. यातच खरी शिवसेना कोणाची हा वादही सुप्रीम कोर्टात सुरु आहे. दरम्यान, अजूनही शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांमध्ये सतत आमदारांची इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरूच आहे. … Read more

imtiaz jaleel: आदित्य ठाकरेंवर टिका करणाऱ्या सत्तारांवर MIM चे जलील भडकले; म्हणाले, आदित्य अत्यंत हुशार आणि…

imtiaz jaleel angry on abdul sattar |  राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असण्यावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टाटांचा प्रकल्प गुजरातला गेल्यावर भाजप-शिंदे सरकारला सुनावले होते. पण त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळी मुख्यमंत्री यांचे वडील … Read more

abdul sattar : डोक्यात सत्तेची हवा..! “तुम्ही दारू पिता का?” पीक पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री अब्दुल सत्तारांचा प्रश्न?

abdul sattar

abdul sattar : राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शिंदे गटात नेते मंडळी चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे गटातील नेते मंडळी तोंडाला येईल ते बोलत असल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे कुठतरी सत्तेचा माज शिंदे गटातील नेत्यांना आला असल्याच बोललं जातं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतच एक वक्तव्य केलं आहे. राज्यात सर्वत्रच … Read more

Chandrakant Khaire : अब्दुल सत्तारांचा बंदोबस्त करणार, त्यांची सगळी लफडी.., चंद्रकांत खैरेंचा इशारा

Chandrakant Khaire Abdul Sattar

Chandrakant Khaire : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील सगळी पिकं वाया गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यानिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने ते शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी आणि पाहणी … Read more

Deepak Lande : सत्तारानंतर शिंदे गटातील ‘हा’ बडा आमदार नाराज; म्हणाला, आम्ही काय फक्त नाश्ता करायचा का?

eknath shinde abdul sattar

deepak lande angry on district officers | एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर शिंदे गटात येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. शिवसेनेचे १२ खासदारही शिंदे गटात गेले आहे. पण शिंदे गटात काही नेते नाराज … Read more

Abdul Sattar : शिंदे गटातील वाद भर बैठकीत उफाळला! सत्तारांची तुफान शिवीगाळ; शिंदेंनी घेतला काढता पाय

abdul sattar

Abdul Sattar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली आणि आपले सरकार स्थापन केले. तसेच जास्तीत जास्त शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी आहे, असे दावे करण्यात येत आहेत. मात्र, आता शिंदे गटातच वादाची ठिणगी पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. तसेच नुकताच निवडणूक आयोगाने … Read more

Abdul Sattar : अब्दुल सत्तार नावाचा प्राणी मंत्री होतोय हे दुर्दैव; ते यापुर्वीही ‘या’ मंत्र्यांच्या अंगावर धावून गेलेत’

Abdul Sattar

Abdul Sattar : नुकतीच शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव खतगावकर यांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याची ही बातमी आहे. या प्रकरणावर आता काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. जालना येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. त्यांनी … Read more

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या विधानामुळे राजकीय भूकंप! ‘या’ पदासाठी उद्धव ठाकरेंना दिला जाहीर पाठिंबा

Uddhav Thackeray Abdul Sattar

Abdul Sattar : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन नवीन सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. पण सरकार आणखी ही स्थिर स्थावर झालेले नाही. शिंदे गट आणि भाजपाच्या या सरकारमध्ये समन्वयाचा आभाव आहे. यामुळेच अनेक निर्णयात तफावत दिसून येते तर काही वेळा … Read more