सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड पुन्हा उतरणार आखाड्यात, ‘या’ दिवशी रंगणार सामना

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर दोन पैलवान खुप चर्चेत आले ते म्हणजे, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत या दोघांमध्ये अंतिम लढत झाली होती ज्यामध्ये महेंद्र गायकवाड याचा विजय झाला होता. त्यानंतर सिकंदर शेखवर अन्याय झाला आहे असा आरोप त्याचे चाहते करत होते. सिकंदर गायकवाडनेही नंतर यावर स्पष्टीकरण देत आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. पंचानी … Read more

जुनेजाणते कुस्तीपटू अस्लम काझींनी सिकंदरला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, आता हार मान्य कर आणि….

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होऊन एक आठवडा होऊन गेलाय. मात्र, तरी देखील सोशल मीडियावर या स्पर्धेची चर्चा रंगली आहे. उपांत्य फेरीत सिकंदर शेखच्या झालेल्या पराभवाने राज्यात वादळ निर्माण झाले आहे. या पराभवाला धर्माचा रंग चढवला जात असल्याचे सगळीकडे दिसून येत आहे. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत सिकंदर शेख वर जाणूनबुजून अन्याय करण्यात आला आहे. … Read more

महाराष्ट्र केसरी विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव जावा, बुलेट, ट्रॅक्टर..; शिवराज राक्षेनं केली ‘थार’ची सफर; पहा फोटो

महाराष्ट्र केसरीची गदा एकदा तरी जिंकावी, असं स्वप्न प्रत्येक पैलवानाचं असतं. मात्र ते प्रत्येकाला झेपणारं नसतं. हेच स्वप्न पूर्ण करता कुस्तीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे (Shivraj Rakshes) विजेता ठरला आहे. सध्या शिवराजचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवराज राक्षेने मानाची केसरी गदा पटकावली आहे. पैलवान शिवराजने महेंद्र गायकवाड यांचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला … Read more

तुच रे पठ्या! सिकंदर शेखने पंजाबच्या पैलवानाला चारली धुळ, जिंकला विसापूर केसरीचा खिताब

sikandar shaikh

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर पैलवान सिकंदर शेख चांगलाच चर्चेत आला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर त्याला अनेक लोकांनी सपोर्ट दर्शवला. कारण त्याच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पण तरीही त्याच्या चाहत्यांची त्याचे तोंडभरून कौतुक केले. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार पंचांनी दिलेला निर्णय हा चुकीचा होता. सिकंदरनेही समोर येऊन निर्णय चुकीचा होता असं सांगितलं होतं. माझ्यावर अन्याय झालाय असे … Read more

पुण्यात स्पर्धा असल्यावर पुण्याचेच पैलवान विजयी केले जातात; महाराष्ट्र केसरीच्या वादात ‘या’ बड्या नेत्याची उडी

पुणे येथे नुकतीच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या माती गटातील अंतिम फेरीच्या निकालाबद्दल वाद सुरू आहे. या अंतिम फेरीत पराभूत झालेला सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेखचा पराभव झाला. परंतु नंतर हा निकाल अयोग्य असल्याच्या चर्चा होतांना दिसताय. पैलवान सिकंदर शेख याच्या पराभवाला आयोजकच … Read more

सिकंदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना फोनवरून धमकी; सिंकदर शेख म्हणाला..

sikandar shaikh maruti satav

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपली असली तरी सध्या ती चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखचा पराभव झाला. यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा सिकंदर शेख प्रबळ दावेदार मानला जात होता. पण त्याचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. पंचांनी सिकंदर शेखच्या वेळी चुकीचा निर्णय घेतला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सिकंदर शेखवर अन्याय झाला आहे, … Read more

महाराष्ट्र केसरीत अन्याय झालेल्या सिकंदरने सोडले मौन; चाहत्यांना आवाहन करत म्हणाला आता यापुढे…

sikandar shaikh

निकालाच्या वादावर अखेर सिंकदर शेखने सोडले मौन; म्हणाला, भावांनो, आता काहीच.. त्यांच्या ‘या’ निर्णयाचा मला फटका बसला आहे, सिंकदर शेखने अखेर मन केलं मोकळं पुण्यात सध्या महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक पैलवान वेगवेगळ्या गावांमधून स्वप्न घेऊन आले आहेत. पण या स्पर्धेत अनेकांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले आहे. प्रसिद्ध … Read more

‘पंचांनी स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की त्यांचा निर्णय खरा होता’; सिंकदरच्या वडीलांची मागणी

sikandar shaikh

Sikandar Shaikh: मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील थरार नुकताच पार पडला. यामध्ये महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. शिवराज राक्षे हा यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. परंतु, सध्या सोशल मीडियावर शिवराज पेक्षा जास्त चर्चा सिकंदर शेख याची होत आहे. 2023 चा महाराष्ट्र केसरीचा किताब सोलापूर मधील मोहोळचा सिकंदर शेखच … Read more

४ गुणांचा वाद, सिकंदरवर अन्याय झाला असं म्हंटलं जातंय, पण नेमकं काय घडलं? जाणून घ्या

sikandar shaikh

pailwan sikandar shaikh semifinal match  | पुण्यात सध्या महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक पैलवान वेगवेगळ्या गावांमधून स्वप्न घेऊन आले आहेत. पण या स्पर्धेत अनेकांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले आहे. प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखचे स्वप्न आता भंगले आहे. सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या सिकंदर शेखचा पराभव झाला आहे. महेंद्र गायकवाडसोबत सिकंदर … Read more

sikandar shaikh : वडील हमाली करताना मुलगा पैलवानी करून बनला ‘सिकंदर’, कुस्तीत जिंकल्या २४ बुलेट अन् थार

sikandar shaikh

pailwan sikandar shaikh success story  | असे म्हणतात जिद्द असली की नशिबाला पण आपल्यासमोर झुकावं लागतं. आपली परिस्थिती कितीही खडतर असली तरी जिद्दीने मेहनत घेत अनेकांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यातलाच एक म्हणजे सिकंदर शेख. सिकंदर सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. सिकंदरचे वडील हे हमाल होते, पण आपल्या घरच्या परिस्थितीवर मात … Read more