Uddhav Thackeray : “लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर तडफडतेय, न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल”; उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश गवईंना विनवनी

Uddhav Thackeray : मुंबईत (Mumbai City) झालेल्या मार्मिकच्या 65 व्या स्थापनादिनानिमित्ताच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील लोकशाहीच्या गंभीर स्थितीवर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांना थेट विनंती केली. ते म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांपासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते आहे. आता तिला न्यायाचं पाणी पाजलं नाही, तर ती दम तोडेल.” … Read more

Supreme Court : शरीरसंबंधांसाठी संमती वय 18 पेक्षा कमी नको; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारचे ठाम मत, कोर्ट म्हणाले…

Supreme Court : भारतात शारीरिक (लैंगिक) संबंधांसाठी संमतीचं कायदेशीर वय १८ वर्षं (18 years) आहे आणि यामध्ये कोणतीही शिथिलता नको, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने (Central Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मांडली आहे. अलिकडे काही याचिकांमध्ये हे वय कमी करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, केंद्राने कोर्टात लेखी उत्तर सादर करत हे स्पष्ट केलं आहे की, १८ … Read more

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला अटक होणार का? सुप्रीम कोर्टातून आली मोठी माहिती, काय आहे प्रकरण?

Shreyas Talpade: हजारो सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका सहकारी संस्थेशी संबंधित प्रकरणात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) अडचणीत सापडला होता. ही बातमी समजताच त्याच्या चाहत्यांमा मनातून चटका बसला होता. पण सोमवारी (२१ जुलै) सर्वोच्च न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला असून सध्या तरी त्याला अटक होणार नाही, असं स्पष्ट झालं आहे. हरियाणाच्या (Haryana) सोनीपत (Sonipat) इथं ह्युमन वेलफेअर … Read more

Hearing in Supreme Court on Shiv Sena bow and arrow controversy: शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात आज मोठी सुनावणी

Hearing in Supreme Court on Shiv Sena bow and arrow controversy: शिवसेना (Shiv Sena) नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि वाघासोबत भगवा झेंडा वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही मागणी विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. उद्धव … Read more

Shiv Sena Symbol Dispute: धनुष्यबाण कुणाचा? ठाकरे विरुद्ध शिंदे गट कोर्टात आमनेसामने, दोन वर्षांनी ठरली सुनावणीची तारीख ठरली

 Shiv Sena Symbol Dispute:  शिवसेना पक्षाच्या (Shivsena) पारंपरिक ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर मालकीसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर १६ जुलै २०२५ रोजी या प्रकरणावर सुनावणी निश्चित केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. वादाची सुरुवात कशी झाली? जून २०२२ मध्ये शिवसेनेत … Read more

उद्धव ठाकरेंची मागणी सुप्रीम कोर्टानेही केली मान्य; निवडणूक आयोगाबाबत दिले ‘हे’ आदेश

निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे . पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश (CJI) यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या सल्ल्याने आता निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखाची नियुक्तीही अशीच केली जाणार आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या विद्यमान पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना … Read more

निवडणूक आयोगावरून सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला सणसणीत चपराक; तातडीने दिले ‘हे’ आदेश

निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे . पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश (CJI) यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या सल्ल्याने आता निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखाची नियुक्तीही अशीच केली जाणार आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या विद्यमान पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना … Read more

Supreme Court: जगात कोठेच न्यायधीश आपल्या भावाला न्यायाधीश बनवत नाही, पण भारतात.., कायदेमंत्र्यांनीच उपस्थित केले प्रश्न

Supreme Court: न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या कॉलेजियम पद्धतीवर देशातील जनता खूश नसल्याचे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. राज्यघटनेच्या भावनेनुसार न्यायाधीशांची नियुक्ती करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात किरेन रिजिजू म्हणाले की, त्यांच्या लक्षात आले आहे की न्यायाधीश अर्धा वेळ नियुक्तीच्या गुंतागुंतीमध्ये व्यस्त असतात, ज्यामुळे न्याय देण्याच्या त्यांच्या मुख्य जबाबदारीवर … Read more

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPL होणार बंद? सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

IPL, Supreme Court, Petition/ जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग (IPL) विरोधात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत दिल्लीतील एका व्यक्तीने आयपीएल सामन्यांवर बंदी घालण्याचे निर्देश मागितले होते. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. गेल्या वर्षी आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोना महामारीच्या दरम्यान खेळली गेली. आयपीएलची … Read more

shivsena : ..तर ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणूकीत धनुष्यबाण नाहीच पण शिवसेनेचं नावही वापरता येणार नाही; माजी निवडणूक आयुक्त

uddhav thackeray and bmc

shivsena : २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील पेचप्रसंगावर सुनावणी पार पडली. त्यादरम्यान घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेच्या या प्रकरणावर निवडणूक आयोगाला यापुढे निर्णय घेण्यास मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, अथवा त्यांना निर्णय घेण्यापासून रोखण्याचा देखील … Read more