Dunith Wellalage Father Death: आशिया चषकात मुलाच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार मारले; वडिलांना सहन झाले नाही, हार्ट अटॅकने मृत्यू
Dunith Wellalage Father Death: आशिया कपच्या स्पर्धेत 18 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात महत्त्वाचा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने 6 विकेट्सने विजय मिळवून सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला, मात्र सामन्याच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. श्रीलंकेचा गोलंदाज दुनिथ वेल्लालगे (Dunith Wellalage) यांचे वडील हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडले. ही घटना तेव्हाच घडली जेव्हा अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मद … Read more