शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने शेतीवर फिरवला नांगर, वापरासाठी दिली ६० एकर जमीन
याला म्हणतात एकता! परभणीत हिंदूंच्या कार्यक्रमासाठी मुस्लिम बांधवाने दिली ६० एकर जमीन शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने शेतीवर फिरवला नांगर, वापरासाठी दिली ६० एकर जमीन सर्वधर्म समभाव असे सगळेच म्हणतात पण अजूनही बऱ्याच ठिकाणी धर्माधर्मांमध्ये वाद झालेले आपण पाहिले आहेत. पण याउलट काही ठिकाणी लोकांमध्ये एवढा एकोपा पाहायला मिळतो की त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. … Read more