मराठी बातम्या

निवडणूक आयोगावरून सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला सणसणीत चपराक; तातडीने दिले ‘हे’ आदेश

निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे . पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश (CJI) यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या सल्ल्याने ...

ramdas athawale

नागालँडमध्ये आलं निळं वादळ, RPI च्या आठवले गटाने रचला इतिहास, ‘इतके’ आमदार आले निवडून

नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. ईशान्येकडील नागालँड राज्यातील विधानसभेच्या ५९ जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास ...

चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांना विजयी आघाडी; नाना काटेंच्या वाटेत कलाटेंचे काटे, वाचा नेमकं काय घडलं

गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज( २ मार्च) जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजता ...

uddhav thackeray eknath shinde

शिवसेनेच्या ५६ पैकी ५५ आमदारांना शिंदेगटाने बजावला व्हिप, एकालाच सुरक्षाकवच का? वाचा खरे कारण

Shivsena : महाराष्ट्र विधानसभेत मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई सुरू झाले आहे. यादरम्यान पहिल्याच दिवशी ठाकरे गटाला ...

Bachchu Kadu

‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’; ८० वर्षांच्या आजोबांनी भर रस्त्यात बच्चू कडूंना झापले

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचत शिंदे यांनी भाजपाच्या साथीने ...

शुभमन गिलचे शतक आणि गोलंदाजांचा जलवा, भारताचा न्युझीलंडविरूद्ध सर्वात मोठा विजय 

भारताने न्युझीलंडविरूद्ध तिसरा टी-२० सामना सहज जिंकला. तब्बल १६८ धावांनी भारताने न्युझीलंडला धुळ चारली. गोलंदाजांनी न्युझीलंडच्या अक्षरक्ष नाकी नऊ आणले होते. हार्दिक पांड्याने गोलंदाजीमध्ये ...

आईच्या निधनाने अभिनेत्री राखी सावंतवर कोसळला दुखाचा डोंगर; ‘या’ गंभीर आजाराने होती त्रस्त

ड्रामा क्वीन राखी सावंतवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने ...

“काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसे सर देखील मला पायदळी तुडवतात”

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन पुर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा झाला. शाळांमध्येही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी लहान मुलं स्टेजवर येऊन भाषण ...

आनंद दिघेंच्या जयंतीदिवशीच शिंदे गटाने बदललं आनंद आश्रमाचं नाव; ‘हे’ आहे नवे नाव

शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणच पालटले. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे गटाने भाजपसोबत मिळून नवीन सरकार स्थापन केले. सध्या शिवसेना कोणाची याचा ...

रिक्षाचालकाने घराचं, मुलाचं अन् टेम्पोचं नाव ठेवलं संविधान, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पुण्यात राहणाऱ्या राजकुमार म्हस्के  यांनी आपल्या मुलाचं, घराचं आणि दुकानाचं नाव संविधान ठेवलं आहे. पुण्यातल्या जनता वसाहतीत राहणारे राजकुमार म्हस्के हे सध्या चर्चेत आहेत. ...