Akola : एमआयएम-भाजप युती फसली; फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर 5 नगरसेवकांनी पाठिंबा घेतला मागे, आमदाराला नोटीस

Akola : अकोला आणि अंबरनाथ (Ambernath) नगरपालिकांमध्ये नुकतीच घडलेली भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) युती राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा निर्माण करत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही युती मान्य नसल्याचे स्पष्ट करताच, स्थानिक नेत्यांकडून युती मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अकोला जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’मध्ये (Akot Vikas Manch) एमआयएम … Read more

मुख्यमंत्री म्हणून शिंदे आहेत पण पक्षप्रमुखपदी कोण हवेत? शिंदेगटातील बड्या नेत्याने दिले ‘हे’ उत्तर

IMG_20221020_070409

Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. यामुळे शिवसेनेचे शिंदे व ठाकरे असे दोन गट पडले. त्यामुळे आता शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण कोणाचा ? यावरून दोन्ही गटात वाद चालू आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने देखीक याबाबतची सुनावणी पुढे ढकलली आहे. यामुळे शिवसेना व पक्षचिन्हाबाबतचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. याची उत्तरे लवकरच मिळतील परंतु, याआधीच … Read more

Nagpur : फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरात भाजपला दणका; काॅंग्रेस राष्ट्रवादीने केला सुपडा साफ

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर राज्यात भाजपनं सत्ता स्थापन केली. परंतु सत्ता मिळवल्याच्या काही महिन्यांतच भाजपला बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण आता नागपूरातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेसनं भाजपला जोरदार धोबीपछाड दिला आहे. त्यामुळं आता राज्यात सत्ता असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. … Read more

खातेवाटपानंतर शिंदे गटातील ‘हे’ पाच मंत्री नाराज; एक मंत्री नॉट रिचेबल तर…

शिंदे फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर काल सरकारने खाते वाटप देखील जाहीर केले. या खातेवाटपाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. कारण खातेवाटपानंतर शिंदे गटातील अनेक मंत्री नाराज झाल्याचं समोर येत आहे. शिंदे सरकारच्या खातेवाटपावर नजर मारल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक लक्षात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अनेक महत्वाची खाती स्वतः … Read more

‘मुख्यमंत्री मला मोठी जबाबदारी देतील’; मंत्रिपद न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांची शहाजीबापू पाटलांनी घातली समजूत

नुकताच फडणवीस-शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागली. मात्र, ज्या नेत्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांची नाराजी देखील समोर आली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना देखील संधी मिळाली नाही. यामुळे शहाजी पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. २० वर्षानंतरही सांगोल्याला मंत्रीपदाच्या दुष्काळाशी सामना … Read more

शिवसेनेच्या पवारांना आस्मान दाखवण्याची भाजपची तयारी; फडणवीसांनी सांगीतला पुर्ण प्लॅन

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळते आहे. महाविकास आघाडी आणि भाजप एक एक मतासाठी प्रत्येक आमदाराच्या कनेक्टमध्ये आहे. अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच राज्यसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी काल ऑनलाइन बैठक घेतली. ही बैठक भाजपचे निवडणूक प्रभारी अश्विनी वैष्णव, विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more