Chandrashekhar Bawankule : मी स्टार प्रचारक, खर्चाची फिकीर तुम्ही करू नका; चंद्रशेखर बावनकुळे भाजप जिल्हाध्यक्षांना नक्की काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule: गडचिरोलीत आयोजित भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आणि झालेल्या सभेदरम्यान राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अनपेक्षितरीत्या भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे (Ramesh Barsagade) यांना सार्वजनिकरित्या कानउघाडणी केली. सभेदरम्यान काही महिला कार्यकर्त्या कडक उन्हात बसलेल्या दिसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावर नाराजी व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, “तुम्ही कमी बजेट म्हणता म्हणून आमच्या बहिणींना उन्हात … Read more

Congress On Delhi Bomb Blast: कुठे गेली छप्पन इंचाची छाती? किमान आता तरी जनाची नाही, मनाची लाज बाळगा..; दिल्ली स्फोटावरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Congress On Delhi Bomb Blast : देशाची राजधानी दिल्ली (Delhi City) पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरून गेली. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात (Delhi Bomb Blast) 11 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं … Read more

Honey Trap : “एकदाच सांगतो, दम द्यायचं बंद करा, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, व्हिडिओ जनतेसमोर आणा”; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

Honey Trap: महाराष्ट्रातील राजकारण सध्या हनी ट्रॅप (Honey Trap) या गंभीर प्रकरणावरून ढवळून निघालं आहे. नाशिक (Nashik) ते मुंबई (Mumbai) पर्यंत या प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणात ७२ आजी-माजी अधिकारी आणि काही राजकीय नेते गुंतल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट चार मंत्र्यांचे नाव घेत गंभीर आरोप केले, … Read more

Nana Patole: ‘२०१४ पूर्वी लोणीकर उघडे फिरत होते का?, नाना पटोलेंची जीभ घसरली, म्हणाले, “कपडे, चड्डी…”

Nana Patole: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. त्यांनी भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर शेतकऱ्यांविरोधात वागल्याचा आरोप केला. सभागृहात बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले, “मोदी तुमचे वडील असतील, पण ते … Read more

Nana Patole : निलंबनानंतर संतप्त प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले, “सरकारचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात”

Nana Patole : पावसाळी अधिवेशनातील गदारोळानंतर कॉंग्रेसचे (Congress) नेते आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. अधिवेशनात बोलताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केलं. त्यानंतर विरोधकांनी एकत्र येत सभागृहाचा त्याग केला. “भाजप महायुती सरकार माजलेलं आहे” … Read more

Eknath Shinde : ‘बाप तो बाप होता है’; शेतकऱ्यांचा बाप काढण्यावरून संतापलेल्या पटोलेंना शिंदेंनी सुनावलं

Eknath Shinde

Eknath Shinde : राज्याच्या विधानसभेत भाजपचे नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधानं केली, ज्यामुळे विरोधी पक्षातील काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी तीव्र प्रतिक्रिया दर्शवली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला आणि अखेर त्यांना एका दिवसासाठी निलंबित … Read more

Nana Patole : “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही”; नाना पटोले कडाडले, विधानसभा अध्यक्षांनी केलं निलंबन

Nana Patole : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात तीव्र गदारोळ पाहायला मिळाला. याचे कारण ठरले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) नेते आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप नेते आणि मंत्र्यांवर केलेले टीकेचे जोरदार फटके. भाजपचे (BJP) नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या कथित अवमानकारक … Read more

महाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये भूकंप! दिल्ली दरबारी मोठ्या हालचाली, ‘या’ बड्या नेत्याचे पद जाणार

Congress: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एका पेक्षा एक मोठे भुकंप येत आहेत. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आठ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. मविआ या सरकारमध्ये महसूल मंत्री पदाची धुरा बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेल्यानंतर … Read more

mahavikas aghadi  : “राज्यात महाविकास आघाडीच पहिल्या क्रमांकावर, भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटे”

mahavikas aghadi

nana patole on mahavikas aghadi  | मंगळवारी ७ हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल हाती लागला आहे. या निवडणूकीत काँग्रेसने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यावरुन राज्यातील नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीच पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटे … Read more

chandrakant patil : भयंकर चिडलेले चंद्रकांत पाटील थेट एकेरीवर आले; म्हणाले, नाना पटोल्या हिंमत असेल तर माझ्यासमोर ये अन्…

chandrakant patil nana patole

chandrakant patil angry on nana patole | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. अशातच पिंपरीतील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. शाईफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. समता सैनिक मनोज गरबडे याला … Read more