Gold Price: अरे बापरे! सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त घसरण, स्वस्ताईच्या नादात फसू नका; विक्रमी उच्चांक गाठलेलं Gold थंड​ पडणार?

Gold Price: सोन्याचांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठे चढउतार सुरू झाले आहेत. दिवाळीपूर्वी तब्बल दीड लाखांच्या पुढे झेप घेतलेल्या सोन्याने आणि दोन लाखांच्या पार गेलेल्या चांदीने आता ‘महागाईचा रस्ता’ सोडून थेट स्वस्ताईकडे मोर्चा वळवला आहे. सणासुदीचा काळ संपताच या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सलग घसरण 2025 मध्ये सोन्याचा दर तब्बल … Read more

Gold Prices Today: सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले! 10 ग्रॅम सोन्याचे दर पाहून तोंडचे पाणी पळाले, किती पैसे मोजावे लागतायत?

Gold Prices Today:  सण-समारंभांच्या काळात सोन्या-चांदीच्या भावाने आकाशाला भिडत असल्याचे दिसून येत आहे. आज, ९ ऑक्टोबर रोजी, २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १ किलो चांदीसाठी १ लाख ४८ हजार ९४० रुपये मोजावे लागत आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीत (Jalgaon) गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात पुन्हा मोठी … Read more

Gold Silver Price : सोन्या-चांदीचे भाव गगनाला; वर्षभरात चांदीत तब्बल 70 हजारांची उसळी, सोन्याच्या दरात मोठी वाढ

Gold Silver Price : जागतिक बाजारपेठेतील सततची अस्थिरता, रशिया (Russia) – युक्रेन (Ukraine) युद्ध आणि जिओ-पोलिटिकल तणावामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये मोठी चढउतार दिसत आहेत. गेल्या एका वर्षात चांदीच्या दरात तब्बल ७० हजार रुपयांची प्रति किलो वाढ झाली असून, सध्या खामगाव (Khamgaon) येथील बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी १ लाख ५५ हजार ५०० रुपये इतका दर आहे. … Read more

Gold Silver Prices: सोने चांदीच्या किमती वाढल्या, मुंबई – पुण्यात 10 ग्रॅममागे किती पैसे द्यावे लागतील ?

Gold Silver Prices :  गेल्या दोन दिवसांपासून किंमतीत झालेल्या घसरणीनंतर आज (13 August) पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. बुलियन मार्केट (Bullion Market) आणि मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX) या दोन्ही ठिकाणी दर वाढताना दिसत आहेत. तर चांदीचा भाव कालप्रमाणेच आजही तेजीत आहे. बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,00,440 रुपये झाला … Read more

Gold Rate 6 August 2025: रक्षाबंधनाआधी सोन्याचा दर गगनाला भिडला! सर्वसामान्यांच्या खिशाला झटका, आजचा भाव किती?

Gold Rate : सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रक्षाबंधनाच्या सणाच्या आधी, सोन्याच्या किमतीत झालेली वाढ नेहमीच लक्ष वेधून घेणारी असते. आजच्या वाढीमुळे सोन्याचे भाव सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे आणि आज त्यात आणखी 400 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या वायदा बाजारात MCX वर सोन्याची किमत … Read more

Pandharpur : विठूरायाला भाविकांनी अर्पण केले पोतंभर खोटे दागिने, पण हे दागिने आले कुठून?

पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, पंढरपूरचा विठूराया हा नवसाचा आहे. पुर्ण महाराष्ट्रातील भाविक या विठूरायाकडे साकडे घालतात आणि आपल्या इच्छा, आकांशा पुर्ण व्हाव्यात म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करतात. विठूराया त्यांची इच्छा पुर्णही करतो. काही भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पुर्ण करतात. विठूराया हा सगळ्यांचा देव आहे त्यामुळे त्याला भाविक काहीना काही अर्पन करत असतात. त्यामध्ये … Read more

Gold: सोनं घेण्याची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला सहा महिन्यांचा नीचांकी दर, ‘एवढ्या’ हजारांनी झाले स्वस्त

Gold, Silver, Investment, Radhika Gupta/ आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्सचेंजवर, 5 डिसेंबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी 3.02 टक्‍क्‍यांनी किंवा 1752 रुपयांनी घसरून 56275 रुपये प्रति किलो झाली. त्याच वेळी, 5 ऑक्टोबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 1.20 टक्क्यांनी किंवा 601 रुपयांनी कमी होऊन 49,399 रुपये प्रति 10 ग्रॅमवर … Read more

BIS Care app: आनंदाची बातमी! सणासुदीच्या दिवसात सोने चांदीच्या दरात तुफान घसरण; जाणून घ्या नवे दर

silver gold

BIS Care app: सोने व चांदीच्या दरात किती घट व वाढ झाली याकडे सर्वांचे लक्ष असते. विशेष म्हणजे स्त्रियांचे अधिकच लक्ष असते. स्त्रियांना दागिने अधिकच प्रिय असतात. २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,००० प्रति १० ग्रॅम आहे. सोन्याची किंमत काल होती तिच आजही आहे त्यात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर २० पैशांनी घसरले आहेत. ५१,६०० … Read more

Gold: आज अचानक ‘या’ कारणामुळे स्वस्त झाले सोने, भारतातच नाही तर पुर्ण जगात घसरले भाव

Gold

Gold, Silver, Rates, Indian Market/ भारतीय बाजारात (Indian Market) आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या (HDFC Securities) मते, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 389 रुपयांनी घसरला. जागतिक बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण झाली. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घसरून 1,753.97 डॉलर प्रति दरावर झाला. HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचा … Read more

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजच्या आज करा बंपर खरेदी

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या निमित्ताने सोन्याची खरेदी वाढते आणि दरही वाढतात. मात्र यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे त्यामुळे सोने खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे. मंगळवारी MCX (MCX Gold Price) वर सोन्याचा भाव 2.13 टक्क्यांनी घसरून 50,650 रुपये … Read more