अदानींचा ड्रायव्हर म्हणणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावलं; म्हणाले, आम्ही जे काही करतो, ते…

गुरुवारी राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन ऍक्टिविटी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती होती. (rohit pawar on bjp leaders) या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी एका प्रसंगाने हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत … Read more

पॉवरफुल्ल अदानी बारामतीत! “दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई”; सदाभाऊंची जहरी टीका

sadabhau khota

अलीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच कालचा दिवस एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रचंड चर्चेत होता. काल उद्योगपती गौतम अदानी यांनी बारामतीला भेट दिली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांना अदानींनी प्रमुख उपस्थिती लावली. काल राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन … Read more

अंबानी-अदानींचा फोटो पोस्ट करुन मिटकरींचा फडणवीसांना टोला; म्हणाले, अहो दाजी हेच का ते…

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी भाषण देत लोकांना संबोधित केलं. (amol mitkari criticize devendra fadnvis) या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पुस्तकाचेही प्रकाशन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य … Read more

गौतम अदानींनी अंबुजा आणि एसीसी सिमेंटला का टेकओव्हर केलं? जाणून घ्या मुख्य कारणे

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या ग्रुपने रविवारी होल्सीम ग्रुपचा (Holcim Group) भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्याची बोली जिंकली. याचा अर्थ आता अदानी ग्रुपकडे होल्सीम ग्रुपची सिमेंट कंपनी ‘अंबुजा सिमेंट्स लिमिटेड’ आणि ‘एसीसी लिमिटेड’चा व्यवसाय असेल. हा करार सुमारे ८१३६० कोटी रुपयांमध्ये झाला आहे. होल्सीम ग्रुपकडे अंबुजा सिमेंटमध्ये ६३.१ टक्के आणि एसीसीमध्ये ५४.५३ … Read more

पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर; एका दिवसात गमावले 50 हजार कोटी

श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे गौतम अदानी यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतातील सगळ्यात मोठे श्रीमंत गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये आता मोठी घसरण झाली आहे. एवढेच नाही तर, जगातील पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर पडले आहेत. माहितीनुसार, मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार अदानी यांची एकूण संपत्ती … Read more

गौतम अदानींच्या झोळीत आला ‘कोहिनुर ब्रँड’, विदेशी कंपनीकडून घेतले सर्व मालकी हक्क

Gautam Adani

भारत आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंत गौतम अदानी(Gautam Adani) यांच्या झोळीत आणखी एक कंपनी आली आहे. अदानी समूहाची नुकतीच लिस्टेड कंपनी अदानी विल्मारने कोहिनूर राइस ब्रँड विकत घेतला आहे. याचा मालकीचा हक्क स्विटजरलैंड कंपनी मॅककॉर्मिककडे(McCormicum)  होते. मात्र, हा करार किती रुपयांचा झाला हे उघड करण्यात आलेले नाही.(the-kohinoor-brand-came-into-the-hands-of-gautam-adani) कंपनीचे म्हणणे आहे की या संपादनामुळे बासमती तांदळाच्या … Read more

…तर २०५० पर्यंत देशातील कोणताही माणूस उपाशी झोपणार नाही; गौतम अदानींचे मोठे वक्तव्य

अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे काही वेळा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. आताही त्यांनी एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे. जे सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहे. जर भारत २०५० पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनला तर देशातील एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी एका आर्थिक … Read more

मैं निकला JCB लेके! पंतप्रधान बोरिस जॉन्सन गुजरातमध्ये चढले बुलडोझरवर, पुढं घडलं असं काही..

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी बुधवारी हलोल येथील जेआयडीसी पंचमहाल येथील नवीन जेसीबी ट्रॅक्टर कारखान्याला भेट दिली. सध्या देशात बुलडोझरची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, बोरिस जॉन्सनचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये बुलडोझरवर चढून ते फोटो काढत आहे. याआधी त्यांनी भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी ( Gautam Adani) यांचीही … Read more

अदानींमुळे अचानक वीज टंचाई निर्माण झाली; उर्जामंत्र्यांनी अदानींवर फोडले राज्यातील वीज टंचाईचे खापर

सध्या राज्यात कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. तर सत्ताधारी नेतेही यावरुन केंद्राकडे बोट दाखवत आहे. अशात यावर उपाय शोधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. (nitin raut angry on gautam adani) उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या बैठकीत राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांतून आठ हजार मेगावॅटची वीज निर्माण … Read more

श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींची मोठी झेप, दोन दिवसात कमावले एवढे हजार कोटी, मुकेश अंबानी क्लबमधून झाले बाहेर

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत रॉकेटच्या वेगाने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांची एकूण संपत्ती 8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 60 हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. यामुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर पोहोचले आहे. यापूर्वी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकले होते … Read more