Kolhapur News: अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना आईवर काळाचा घाला; काळजाचा ठोका चुकवणारी घटना
Kolhapur News: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील संभाजीनगर (Sambhajinagar) परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या २७ वर्षांच्या रचना स्वप्नील चौगले (Rachana Swapnil Chougule) या आशा वर्कर महिलेनं आपल्या २० दिवसांच्या बाळाला दूध पाजत असतानाच अचानक जीव गमावला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याने मृत्यू … Read more