Asim Sarode On Atharva Sudame: अर्थव सुदामे, तुझं तर राज ठाकरेंनी कौतुक केलं होतं, घाबरतो कशाला, व्हिडीओ डिलीट केल्यानंतर असीम सरोदे यांनी दिला पाठींबा

Asim Sarode On Atharva Sudame : प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे (Atharva Sudame) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याने शेअर केलेल्या एका रिलवरून हिंदुत्ववादी गटांकडून जोरदार विरोध होत आहे. या विरोधामुळे अथर्वने तो व्हिडिओ डिलीट केला; मात्र याच निर्णयावर नामांकित वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी खुल्या शब्दांत … Read more

shinde group : “शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार”

Eknath Shinde's MLA

asim sarode statement on shinde group  | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवत राज्यात सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंंदेसोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले होते. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे शिवसेना न्यायालयात गेली आहे. तसेच या प्रकरणावर निर्णय देण्यासाठी न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. त्यामुळे … Read more

asim sarode : राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू शकते कारण…; कायदेतज्ञ असीम सरोदे यांचे मोठे वक्तव्य 

asim sarode

asim sarode on maharashtra government  | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवत राज्यात सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंंदेसोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले होते. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे शिवसेना न्यायालयात गेली आहे. तसेच या प्रकरणावर निर्णय देण्यासाठी न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. त्यामुळे याप्रकरणी … Read more

Asim Sarode : गायीच्या शेणापासून गणपतीची मूर्ती बनवणे हा देवाचा अपमान आहे, असे म्हणणाऱ्यांना ऍड. असीम सरोदे यांनी सुनावले

Ganpati Murti

Asim Sarode : शेणापासून गणपतीची मूर्ती बनवणे हा देवाचा अपमान आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे असे प्रकार केले जातात, असा आरोप एका व्यक्तीने केला होता. मात्र, अ‍ॅड. असीम सरोदे यांनी याला विरोध केला आहे. गाईचे शेण किंवा मूत्रापासून बनवलेली कोणत्याही देवाची मूर्ती ही त्या देवाचा अपमान ठरत नसल्याचे वक्तव्य त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये केले आहे. … Read more

एकनाथ शिंदे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात पडलीय लुळी; मोठमोठ्या वकीलांनाही टेकले हात

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीत हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवायचे की नाही? याबाबत सोमवारी निर्णय देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. आजच्या न्यायालयीन सुनावणीवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. असीम सरोदे म्हणाले, या प्रकरणाची सुनावणी योग्य दिशेनं होत आहे. सध्याच्या युक्तीवादावरुन घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात … Read more

शिंदे सरकार कोसळण्याची शक्यता; घटनातज्ज्ञांचे खळबळजनक वक्तव्य

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेतील या बंडखोरीचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर २० जुलैला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. यामध्ये न्यायमुर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमुर्ती हिमा कोहली यांचा समावेश आहे. न्यायालयात सात … Read more

एकनाथ शिंदेंना शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्ह मिळणे अवघड; जाणून घ्या कायदेतज्ज्ञाचं मत

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.(It is difficult for Eknath Shinde to get Shiv Sena name … Read more

एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळणार? कायदेतज्ञांनी केला मोठा खुलासा

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.(Will Eknath Shinde get Shiv Sena’s name and bow and arrow … Read more

शिवसेनेचं पारडं अजूनही जड, एकनाथ शिंदेंवर होऊ शकते कारवाई, कायदे तज्ञांचा मोठा दावा

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अद्याप व्हीप आणि गटनेत्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर या नवीन सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. याबद्दल आता कायदेतज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. कायदेशीररित्या एकनाथ शिंदे याचं व्हीप चुकीचं ठरू शकतं असं असीम सरोदे … Read more

हिजाबबंदीनंतर आता शाळांमधील मुर्तीपुजा आणि आरत्या देखील बंद व्हाव्यात – असीम सरोदे

Aseem-Sarode.j

कर्नाटक(Karanataka) उच्च न्यायालयाने(High Court) हिजाब बंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, तसेच हिजाब हा इस्लामियांचा अविभाज्य भाग ही नाही, असे कर्नाटक न्यायालय म्हणाले आहे. यावर अधिवक्ता असीम सरोदे(Aseem Sarode) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब घालणे हा धार्मिक स्वातंत्र्यांचा भाग नाही हे संविधानिक सत्य आता आपण स्वीकारले पाहिजे, असे … Read more