अशोक सराफ देताहेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पत्नी निवेदीता म्हणाल्या ‘त्यांना बोलताही येत नाही…

सध्या रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया (Genelia) यांचा मराठी चित्रपट वेड हा चांगलाच चर्चेत आहे. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. रितेश जेनेलिया कित्येक वर्षानंतरसोबत काम करताना दिसून येत आहे. तसेच या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांनी देखील काम केले आहे. सध्या वेड (Ved) चित्रपटाने सगळ्यांना वेडच … Read more

…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते, राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य

नुकताच अशोक सराफ यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्यांनी सोहळ्यादरम्यान अशोक सराफ यांचं तोंडभरून कौतुक केलं. राज ठाकरे म्हणाले की, असा दागिना सराफांच्या घरीच सापडतो. पुण्यामध्ये ते बोलत होते. अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अशोकपर्व हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा … Read more

अशोक मामांसोबत काम केल्यानंतर रितेशचं ‘ते’ स्वप्न झालं पुर्ण, म्हणाला, वीस वर्षांनी मला…

नुकताच रितेश देशमुख आणि जेनेलियाचा वेड चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भरगोस कमाई केली आणि प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपटातील गाणीही हिट झाली. अजय अतुलच्या आवाजाच्या जादुने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या चित्रपटाक दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनीही महत्वाची भूमिका साकारली आहे. रितेश देशमुखने त्यांच्यासोबत काम केल्यानंतर अनुभव शेअर केला आहे. अशोक मामांसोबत काम … Read more

riteish deshmukh : रितेश देशमुख झाला भावूक, म्हणाला, अशोक मामांसारख्या महानायकासोबत काम करणं म्हणजे..

riteish deshmukh | नुकताच रितेश देशमुख आणि जेनेलियाचा वेड चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भरगोस कमाई केली आणि प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपटातील गाणीही हिट झाली. अजय अतुलच्या आवाजाच्या जादुने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या चित्रपटाक दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनीही महत्वाची भूमिका साकारली आहे. रितेश देशमुखने त्यांच्यासोबत काम केल्यानंतर अनुभव शेअर केला आहे. … Read more

Nana patekar : ‘अशोकनं तेव्हा मला कोरा चेक दिला आणि म्हणाला…’; नाना पाटकेरांनी सांगितला ‘तो’ भावनिक किस्सा

मैत्रीचं नातं हे सगळ्या नात्यापेक्षा सुंदर असतं असं म्हटलं जातं. जीवाला जीव लावणारा, अडचणीत मदतीचा हात देणारा मित्र भेटण्यासाठी नशीबच लागतं. त्यात मैत्री नेमकी कशी असावी याचं उत्तम उदाहरण द्यायचं झाल्यास, नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांचं देता येईल. नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यातील घट्ट मैत्रीबद्दल आपण अनेकदा ऐकलं आहे. त्यात आता नाना पाटेकर … Read more

Lonavala: सर्वांना खळखळून हसवणारा लक्ष्या शेवटच्या दिवसांत पडला होता एकटा, वाचा लोणावळ्यात काय झालं होतं

lakshmikant berde

लोणावळा (Lonavala): लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे झाला. त्यांना पाच मोठे भावंडे होती. गिरगाव येथे सादर झालेल्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना अभिनयात आवड निर्माण झाली. त्यांनी शाळेतील आणि महाविद्यालयातील नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतले व त्यांना पुरस्कारही मिळाले. यानंतर सर्वांचा आवडता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुंबई मराठी … Read more

चला हवा येऊ द्या मध्ये अशोक सराफ यांचा अपमान, नेटकऱ्यांनी केली शो बंद करण्याची मागणी

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा खूप लोकप्रिय झाला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो. पण सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोवर टीका केली जात आहे. या कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांना अपमानास्पद वागणूक देण्यावरून नेटकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.(Insulting Ashok Saraf in Chala Hawa Yeu Dya, netizens … Read more

‘तो’ काळ आला आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी खालावली, अशोकमामा स्पष्टच बोलले

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. नुकताच त्यांचा वाढदिवस पार पडला. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले अनेक प्रसंग सांगितले. शारिरीक तंदरूस्तीबाबतही त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. … Read more

मुलाच्या आठवनीत व्याकूळ झाल्या निवेदिता सराफ; म्हणाल्या, आईसाठी सर्वात अवघड काय असेल तर…

अभिनेत्री निवेदिता सराफ सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. त्या नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या मुलासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेल्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. (actress nividita saraf post photo with son) अभिनेत्री निवेदिता सराफ … Read more

गावसकरांनी सांगितला अशोक सराफांच्या अर्ध्या चड्डीचा मजेशीर किस्सा; वाचून पोट धरून हसाल

मराठी अभिनेता अशोक सराफ यांचा नुकताच ७५ वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अशोक सराफ यांचे काही मजेशीर किस्से सांगितले आहेत. विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांची ओळख आहे. अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक … Read more