Shivendraraje Bhosale : आता घड्याळाची वेळ चांगली नाही, इकडे तिकडे बघू नका, आपल चिन्ह कमळ, शिवेंद्रराजे भोसलेंचा राष्ट्रवादीला चिमटा

Shivendraraje Bhosale : साताऱ्यातील शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी रहिमतपूरच्या नगरपालिका (Rahimatpur Nagarapalika) प्रचार सभेत एकदम तडाखेबाज भाषण करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. “आपलं चिन्ह कमळ, आणि आता घड्याळाची वेळ काही चांगली राहिलेली नाही. इकडे-तिकडे पाहू नका,” असं म्हणत त्यांनी सरळ घड्याळाचं प्रतीकच प्रश्नांकित केलं. “हातातलं … Read more

Sunil Shelke on BJP: मुख्यमंत्र्यांसमोर दिलेला शब्द बाळा भेगडेंनी मोडला; त्यामुळेच दम दाखवलेल्या शरद पवारांसोबत उभं राहण्याची वेळ; सुनील शेळकेंचा भाजपवर आरोप

Sunil Shelke on BJP: लोणावळा (Lonavala ) नगरपरिषद निवडणुकीत अनपेक्षित वळण घेतल्याचं दृश्य आज दिसलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी सरळ आरोपांची सरबत्ती करत भाजपने (BJP ) केलेल्या आश्वासनभंगामुळे परिस्थिती बिघडल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या उपस्थितीत सत्तावाटणीबाबत ठरलेला तोडगा अचानक मोडीत काढल्याचं त्यांनी स्पष्ट करताच राजकीय … Read more

Sharad Pawar And Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र, भाजपसमोर नवे समीकरण

Sharad Pawar And Ajit Pawar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) दोन गटांमध्ये  शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार निर्माण झालेली फूट आता काही प्रमाणात भरून निघाल्याचं … Read more

Gopichand Padalkar VIDEO : ‘सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच; पडळकरांची पवार कुटुंबीयांवर नाव न घेता टिका

Gopichand Padalkar : सतत वादग्रस्त विधानं करणारे भारतीय जनता पक्ष (BJP) चे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीधर्माच्या संदर्भाने टीका केली आहे. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी सांगली (Sangli) येथील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणाविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये भाषण करताना पडळकर … Read more

काँग्रेसला मोठा धक्का! राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचे अचानक निधन; राहूल गांधी म्हणाले…

Rahul Gandhi : कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर. ध्रुवनारायण यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर आर ध्रुवनारायण यांना तातडीने डीआरएमएस रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वेळ निघून गेली होती. दवाखान्यात नेण्याआगोदर घरीच त्यांचा मृत्यू झाला होता. ध्रुवनारायण यांचे शनिवारी म्हैसूर येथे निधन झाले. ध्रुवनारायण यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे … Read more

नागालॅंडप्रमाणे महाराष्ट्रातही होणार भाजप राष्ट्रवादीची युती; उदयनराजेंनी सांगीतला पुढचा प्लॅन

udayanraje bhosle

Politics: नागालँडमध्ये अलीकडेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये असं काही होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निवडणुकीत एनडीपीपी- भाजपाप्रणीत आघाडीला ३७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७ जागा मिळाल्या … Read more

नागालॅंडमध्ये झालं तसंच उद्या महाराष्ट्रातही होणार; भाजप राष्ट्रवादी युतीचा प्लॅन खासदाराने फोडला

Sharad pawar Fecebook 3x2

Politics: नागालँडमध्ये अलीकडेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये असं काही होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निवडणुकीत एनडीपीपी- भाजपाप्रणीत आघाडीला ३७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७ जागा मिळाल्या … Read more

आता राष्ट्रवादी टार्गेटवर! आव्हाडांच्या बालेकिल्ल्यातील २२ नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला

ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आधीच शिवसेनेचा खिंडार पडले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल २२ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करायचं ठरवलं आहे. … Read more

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का! सर्वात जवळच्या अन् सर्वात जुन्या सहकाऱ्याने अचानक सोडला पक्ष

Sharad Pawar

sharad pawar closest friend leave ncp  | भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. त्यांचे काही नेते असे म्हणताना दिसून येत आहे की, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे भाजप राष्ट्रवादीला फोडणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका … Read more

राष्ट्रवादीला सर्वात मोठा झटका! ‘या’ आमदाराने तडकाफडकी सोडला पक्ष

Sharad Pawar

politics: गुजरातमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) मोठा झटका बसला आहे. पंतप्रधान मोदींच्या गृहराज्य गुजरातमध्ये, राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधल जडेजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने कंधल जडेजा नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कांधल जडेजा यांनी सोमवारी गुजरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ ​​जयंत बोस्के यांना लिहिलेल्या … Read more