रणबीर कपूरने निर्लज्जपणाची हद्द केली पार, गर्लफ्रेंड आलिया भट्टला सर्वांसमोर म्हणाला ‘बॉम्ब’

2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास आहे. कारण पॉवर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर दोघांच्या लग्नाबाबतही अनेक चर्चा होत आहे. दरम्यान, या जोडप्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून आलियाचे चाहते रणबीरवर नाराज आहेत. कारण इथे आलिया रणबीरसाठी … Read more

“मी अजित दादांचा फॅन” भाजप आमदाराने कौतुक करताच राष्ट्रवादीने दिली ही ऑफर

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते रोज नवीन भविष्यवाणी करत आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. बारामतीमध्ये खाजगी हॉस्पिटलच्या योजनेच्या शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या … Read more

पोटची पोरगी मारहाण करते, मला संरक्षण द्या ! वृद्ध बापाची न्यायालयात धाव

एरवी जमीन इस्टेटीसाठी मुले आई वडिलांच्या विरोधात कोर्टात जातात आणि आपल्या हक्कासाठी भांडतात. मात्र पहिल्यांदाच एका वृद्ध पित्याने आपल्या मुली विरोधात थेट न्यायालयात दाद मागितली आहे. प्रकरण जरी विचित्र असले तरी खरे आहे. एका वृद्धाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुलीविरुद्ध न्यायालयात जाण्याचे निश्चित केले आहे. आपण वडिलांनी मुलीला मारल्याचं आजपर्यत ऐकलं होतं मात्र आता चक्क मुलगी … Read more

जेव्हा अक्षय करिनाला म्हणाला, हा तुझ्यासोबत शेवटचा चित्रपट, तेव्हा अभिनेत्रीने उचलले ‘हे’ पाऊल

अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 54 वर्षीय या दमदार अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. अभिनयासोबतच अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठीही चर्चेत असतो. नुकताच त्याचा अतरंगी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. अक्षय कुमारला चित्रपटसृष्टीतील नंबर वनची ओळख मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. … Read more

सलमानच्या ‘या’ हिट चित्रपटाचा येणार सिक्वल, सलमानसोबत पुन्हा एकदा दिसणार डेझी शाह

सलमान खानने त्याच्या वाढदिवशी अनीस बज्मीसोबत ‘नो एन्ट्री’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. सलमानने सांगितले की, तो लवकरच या कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ‘नो एंट्री’चा सिक्वेल असलेल्या ‘नो एंट्री में एंट्री’मध्ये सलमान तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. सलमानशिवाय अनिल कपूर आणि फरदीन खान हे देखील तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांनी या सर्व 9 … Read more

‘या’ पाच गोष्टींमुळे धोनीच्या बायोपिकसमोर फिका पडला ८३ चित्रपट, जाणून घ्या मुख्य कारणे

असे म्हटले जाते की भारतात फक्त तीन ‘सी’ चालतात आणि ते म्हणजे क्रिकेट, सिनेमा आणि क्राइम आहेत. कदाचित त्यामुळेच बॉलिवूडमध्येही बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी हा मसाला नेहमीच वापरला जातो. बॉलीवूडमध्ये क्रिकेटवर अनेक चित्रपट बनले आहेत आणि त्याने खूप कमाई देखील केली आहे. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत निर्मात्यांची घोर निराशा केली आहे. … Read more

मोठी बातमी! पंकजा मुंडेंसाठी खुर्ची सोडू; पवारांची जाहीर आॅफर

पंकजा मुंडे यांनी विचार केला तर त्यांच्यासाठी खुर्ची सोडू अशी जाहीर ऑफर आमदार रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांना दिली आहे. एका मराठी चॅनलच्या व्यासपीठावर दोघेही एकत्र आले होते. त्यावेळी हा किस्सा घडला. खरं पवार आणि मुंडे घराण्याचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. या दोन्हीही घराण्यातील नव्या पिढीने नवी सुरुवात केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. एका … Read more

माजी मंत्री तानाजी सावंत शिवसेनेनला ‘जय महाराष्ट्र’ करणार ? ‘या’ बड्या नेत्याच्या भेटीनंतर शिक्कामोर्तब?

शिवसेना आमदार तानाजी सावंत हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतेच तानाजी तानाजी यांनी यांच्या घरी भाजप नेते खासदार संभाजीराजे आले होते. त्यामुळे सावंत हे आता भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्च्यांना उधाण आले आहे. सावंत हे पक्षावर नाराज असून दुसरा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. काल पक्षावर नाराज असलेल्या सावंत … Read more

‘पुष्पा’ ठरला रश्मिकाच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, बाकीच्या चित्रपटांची झाली अशी अवस्था

साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ला चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून काही वर्षे झाली आहेत. अल्पावधीतच अभिनेत्री रश्मिका मंदाना कन्नड चित्रपटसृष्टीतून बाहेर पडली असून तिने तमिळ, तेलुगू आणि आता हिंदी भाषिक लोकांचीही मने जिंकली आहेत. रश्मिका मंदानाने कमी कालावधीत ३ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. अलीकडेच रिलीज झालेल्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर फिल्म ‘पुष्पा’ने संपूर्ण भारतातून २०० … Read more

नवीन वर्षात महागाई वाढणार, पैसै काढण्यापासून ते चप्पल खरेदीपर्यंत, ‘या’ गोष्टींच्या किंमती वाढणार

नवीन वर्ष येऊन ठेपले असून नवीन वर्षात नवे बदल दिसून येत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून तुम्हाला अनेक बदल पाहायला मिळतील. जानेवारी २०२१ च्या पहिल्या तारखेपासून अनेक बदल होत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एटीएममधून पैसे काढण्यासाठी पैसे काढण्याचे शुल्क वाढवण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना रोख … Read more