हिंदूत्व-राम मंदिर नाही, तर ‘या’ मुद्यांवरुन आलीये उत्तर प्रदेशात योगींची सत्ता; सर्वेक्षणातून आली हैराण करणारी माहिती

yogi

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदारांसाठी विकास आणि सरकारी कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. तर राम मंदिर आणि हिंदुत्व यांचा मतदारांच्या मनावर फारसा प्रभाव पाडू शकला नाही, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे की, केंद्रातील मोदींच्या सत्तेवर जनता समाधानी असून योगींच्या सत्तेतही जनता समाधानी आहे, त्यामुळे लोकांनी त्यांना … Read more

योगी सरकार २.० मध्ये कोण असणार उपमुख्यमंत्री? ‘या’ दिग्गज नेत्यांची नावं आहेत चर्चेत

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने पुन्हा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. आता योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर, उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत असलेल्या सरकारचा नेता मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ असेल.(Who will be the Deputy Chief Minister in … Read more

राजपूत कुटुंबात जन्म, खासदार झाल्यानंतर झाला होता जीवघेणा हल्ला, वाचा योगींची संघर्षमय कहाणी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2022 च्या विधानसभा निवडणुकीत गोरखपूरमधून उमेदवार असतील. अशा स्थितीत सीएम योगी आदित्यनाथ अयोध्या, देवबंद आणि गोरखपूरमधून निवडणूक लढवणार असल्याच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने पहिल्या यादीत 107 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आज आम्ही तुम्हाला सीएम योगी यांच्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्यावरून त्यांच्या संघर्षाची कहाणी समजते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ … Read more

जेव्हा मोदींनी योगींना विदेशात जाण्यापासून रोखले; त्याच रात्री त्यांचा फोन आला, म्हणाले, आता तुम्ही कुठे आहात?

2017 पर्यंत, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या यूपीमधील राजकारणाची व्याप्ती अशी होती की त्यांना त्यांच्या विशिष्ट क्षेत्रात इतर कोणाचा हस्तक्षेप नको होता. त्यांच्या भागात भाजपने त्यांच्या इच्छेविरुद्ध उमेदवार उभे केले तर ते भाजपच्या विरोधात जायचे. त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. 2017 मध्ये, जेव्हा यूपीचे निकाल येणार होते, तेव्हा सुषमा स्वराज यांना परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचा भाग … Read more

गरीबांना रेशन, योगींचे शासन अन् मोदींचे भाषण; वाचा काय होते उत्तर प्रदेशात विजय मिळवण्याचे भाजपचे समीकरण

उत्तर प्रदेशात भाजपला बहूमत मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण आहे. आता भाजप राज्यात पुनरागमन करत आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या छावणीत उत्साह दिसून येत आहे. यूपीमध्ये भाजपच्या पुनरागमनाबाबत लोकांनी योगी सरकारच्या कामाला कौल दिल्याची चर्चा रंगली आहे. (yogi won in uttar pradesh behind the reason) कोरोना महामारीच्या काळात गरिबांना मोफत रेशन वाटपाचे काम … Read more

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता सोशल मीडियावर होतोय ट्रोल; म्हणाला होता, योगी आले तर देश सोडून जाणार

yogi

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. आज या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहे. या पाचही राज्यांमध्ये पंजाब वगळता सगळीकडे भाजपनेच बाजी मारली आहे. तर दुसरीकडे पंजाब काबीज करण्यात आम आदमी पक्षाला यश आले आहे. तसेच सोशल मीडियावर निवडणुकीच्या निकालाबाबत अनेकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले होते. तसेच स्वत:ला चित्रपट समीक्षक … Read more

भाजपच्या ‘या’ रणनितींमुळे योगींना पुन्हा रचता आला इतिहास, जाणून घ्या कसे मिळाले भाजपला बहूमत

उत्तर प्रदेशात भाजपला बहूमत मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण आहे. आता भाजप राज्यात पुनरागमन करत आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या छावणीत उत्साह दिसून येत आहे. यूपीमध्ये भाजपच्या पुनरागमनाबाबत लोकांनी योगी सरकारच्या कामाला कौल दिल्याची चर्चा रंगली आहे. (why yogi adityanath won in up) कोरोना महामारीच्या काळात गरिबांना मोफत रेशन वाटपाचे काम भाजपने केले. … Read more

‘योगी को PM बनाएंगे’, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष; एका झटक्यात योगींची हवा पसरली देशभरात

विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपच सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्याचा प्राथमिक कल पाहता पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीच सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली गोरखनाथ मंदिराच्या बाहेर जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. गोरखनाथ मंदिराच्या बाहेर भाजप कार्यकर्ते जल्लोषात घोषणाबाजी करत आहेत. यावेळी त्यांनी ‘योगी को PM बनाएंगे’ ‘अब … Read more

युपीत ६० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला किती मते मिळाली? वाचून बसेल धक्का

विधानसभा निवडणूकीच्या मतमोजनीचे कल पाहता शिवसेनेला गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये अजून देखील आपले खाते उघडता आले नाही. विधानसभा निवडणूकीच्या तारखा समोर येताच शिवसेनेने सभा आणि मोर्चे घेण्यास सुरुवात केली होती. परंतु त्याचा काहीच परिणाम गोवा आणि उत्तर प्रदेशच्या जनतेवर झालेला दिसून येत नाही. यावर्षी उत्तर प्रदेशात शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये … Read more

सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत योगी आदित्यनाथ ३७ वर्षांनंतर रचणार नवा इतिहास

विधानसभा निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली असून काही वेळातच निकालाचे कल स्पष्ट होणार आहेत. या मतमोजणीत उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. जर यावर्षी सुध्दा भाजपच्या हाती उत्तर प्रदेशची सत्ता आली तर अजून एक विक्रम योगी आदित्यनाथ यांच्या नावे होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत येताच सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा … Read more