युपीचे भोंगे योगींनी उतरवले तर महाराष्ट्रातील भोंगे उद्धव ठाकरे का उतरवत नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगीतलं…
राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत बोलताना मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर भाष्य केलं होतं. तसेच ठाकरे सरकारने निर्णय घेऊन लवकरात लवकर मशिदींवरील भोंगे खाली घ्यावे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. राज ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेला भाजपने पाठिंबा दर्शवला होता. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मशिदींवरचे … Read more