हुड्डाच्या दमदार कामगिरीमुळे ‘या’ 3 खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात, टी20 वर्ल्ड कपमधूनही होणार हकालपट्टी

आयर्लंड (IRE) दौऱ्यावर टीम इंडियासाठी दीपक हुड्डा (Deepak Hooda) हा सर्वात मोठा गेम चेंजर ठरला आहे. त्याने या दोन डावांतून सर्वांना दाखवून दिले आहे की तो या रेसमध्ये खूप लांबपर्यंत आहे. त्याचबरोबर त्याने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ साठीही आपली दावेदारी मजबूत केली आहे. दीपक हुड्डा आगामी काळात तीन बड्या खेळाडूंसाठी धोक्याचा ठरणार … Read more

‘पाकिस्तानी टिमचा कोच झाल्यावर सांगेन’, जेव्हा रोहितच्या वक्तव्याने सगळे पोट धरून हसले होते

तीन वर्षापूर्वी या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma world cup 2019) याने वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानची मजा घेतली होती. सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी शेजाऱ्याविरुद्ध त्याने १४० धावांची धडाकेबाज खेळी खेळली. मग मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत आपल्या परिचित विचित्र शैलीत हसवून हसवून सगळ्यांच्या पोटात दुखवलं.(Rohit Sharma, World Cup, Press Council, Pakistan) आजचा दिवस आपल्याला तीन वर्षांपूर्वी झालेल्या … Read more

उमरानची टिम इंडियात निवड झाल्यामुळे मी खुश आहे पण.., कपिल देव यांचे विचित्र वक्तव्य

भारतीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे (Umran Malik) नाव सध्या क्रिकेट जगतातील प्रत्येक दिग्गजांच्या ओठावर आहे. १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने सर्वांनाच मोहिनी घातली आहे, ज्यामुळे त्याला आयपीएल २०२२ नंतर भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळण्याची संधी देण्यात आली आहे. १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव देखील उमरान मलिकच्या प्रतिभेने … Read more

जेव्हा धावांची गरज असते तेव्हा.., कपिल देव रोहित, विराट, राहुल या स्टार फलंदाजांवर भडकले

टीम इंडिया ९ जून रोजी खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये परत येईल, जेव्हा टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. यावेळी संघ नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या स्टार खेळाडूंशिवाय असेल. आयपीएलच्या दोन महिन्यांनंतर त्यांना ब्रेक देण्यात आला आहे. संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे असेल तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आयपीएल … Read more

IPL मध्ये यश मिळवल्यानंतर लसिथ मलिंगाला मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, बनवणार नवीन स्ट्रॅटजी

जगातील दिग्गज फास्ट बॉलर आणि यॉर्कर किंग म्हणून लसिथ मलिंगा प्रसिद्ध आहे. लसिथ मलिंगावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी मलिंगाला  श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्ट्रॅटजी कोच बनवले आहे. लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षणाला देखील सुरूवात केली होती. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा बॉलिंग कोच म्हणून … Read more

‘हे’ दोन भारतीय फलंदाज करू शकतात ६ षटकात १०० ते १२० धावा, गावसकर यांचा मोठा दावा

भारतीय संघ ९ जून पासून दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात मैदानात उतरणार आहे.  ही मालिका ५ टी-२० सामन्यांची होणार आहे. नवीन खेळाडूंच्या कामगिरीकडे या मालिकेत विशेष लक्ष असणार आहे,कारण या वर्षाच्या अखेरीय टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषक समोर ठेवून भारतीय संघ आपली तयार करत आहे. नवीन खेळाडूंना आजमवण्यासाठी आफ्रिकेच्या विरोधात अनुभवी खेळाडूंना आराम दिला आहे. … Read more

…तर टीम इंडियामध्ये माझी निवड कधीच झाली नसती, धोनीचे मोठे वक्तव्य, चाहतेही झाले भावूक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेद्र सिंग धोनीने २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. महेद्र सिंग धोनी आता फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. धोनी एकमेव असा खेळाडू आणि कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला आहे. २०११ मध्ये माहीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक देखील … Read more

मॅच पाहण्यासाठी आलेल्या तरूणीवरच भाळला ‘हा’ भारतीय क्रिकेटर, सात दिवसांत केलं होतं लग्न

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची प्रेम कहानी त्यांच्या खेळीसारखीच इंटरेस्टिंग राहिली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराची Love Story भारी आहे. भारतीय संघात आशिष नेहराची ओळख एक हसतमुख चेहरा म्हणून आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ चे नुकतेच विजेतेपद पटकावलं आहे. विजयाचं क्रेडिट अनेकांनी टीमचा मुख्य प्रशिक्षक माजी भारतीय क्रिकेटर आशिष नेहरा याला दिलं आहे. इंडियन … Read more

VIDEO: एकच ह्रदय आहे कितीवेळा जिंकणार! धोनीने दिव्यांग चाहतीचे पुसले अश्रू, म्हणाला, रडू नकोस

आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्त झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. रांची विमान तळावर अशी एक घटना मंगळवारी घडली आहे. एम एस धोनी चेन्नईला जाण्यासाठी विमानतळावर उपस्थित झाला होता. माजी कर्णधार एम एस धोनीची इमोशनल बाजू जगासमोर आल्याचं पहायला मिळालं आहे. एम एस धोनीला रांची विमान तळावर त्याच्या अपंग चाहती लावण्या भेटली होती. … Read more

VIDEO: धोनीला भेटताच रडू लागली दिव्यांग चाहती, धोनीने धीर देत केलं असं काही की चाहतेही भावूक

आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्त झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. रांची विमान तळावर अशी एक घटना मंगळवारी घडली आहे. एम एस धोनी चेन्नईला जाण्यासाठी विमानतळावर उपस्थित झाला होता. माजी कर्णधार एम एस धोनीची इमोशनल बाजू जगासमोर आल्याचं पहायला मिळालं आहे. एम एस धोनीला रांची विमान तळावर त्याच्या अपंग चाहती लावण्या भेटली होती. … Read more