FIDE Women’s World Cup Champion 2025 News : महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी! दिव्या देशमुखने वर्ल्ड कप जिंकत घडवला इतिहास

FIDE Women’s World Cup Champion 2025 News : जॉर्जियामधील (Georgia) बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 (Women’s Chess World Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणारं पान जोडलं. नागपूरच्या (Nagpur) या 19 वर्षांच्या खेळाडूने अनुभवी कोनेरू हम्पी (Koneru Humpy) हिला … Read more

Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदर जन्मापासूनच आहे बहिरा, ‘या’ कारणामुळे पडले वॉशिंग्टन नाव; आता मोडला कपिल देवचा रेकॉर्ड

Washington Sundar  : भारतीय संघात अनेक दिवसांपासून चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा दुष्काळ आहे, पण गेल्या काही वर्षांत आपल्याला अनेक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिळाले आहेत. या यादीत आणखी एका दिग्गज खेळाडूच्या नावाचा समावेश होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून वॉशिंग्टन सुंदरने एकापाठोपाठ एक जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने करिष्माई पद्धतीने कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले … Read more

Iran : शाब्बास पोरांनो! तुम्हाला काहीही शिक्षा मिळो, पण घरी गेल्यावर इराणच्या माता-भगिनी अभिमानाने तुमचे चुंबन घेतील

iran football team

iran team refuse sign national anthem | फिफा विश्वचषकात इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच गदारोळ झाला होता. खरे तर इराणच्या संघाने सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. देशात सरकारविरोधात होत असलेल्या निदर्शकांच्या समर्थनार्थ इराण संघाने हा निर्णय घेतला आहे. त्या खेळाडू्ंनी महिलांसाठी लागू असलेल्या कठोर ड्रेस कोडला विरोध करण्यासाठी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. … Read more

BCCI ने रोहीतला सांगीतले ‘आम्ही ट्वेंटीसाठी नवा कर्णधार निवडतोय’; रोहित उत्तर देत म्हणाला…

Cricket : टी २० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. त्यामुळे भारतीय संघाचे टी २० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI )चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ खुपच निराशाजनक कामगिरी करताना दिसून येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या … Read more

Virat Kohli: भारतीय संघात निवड न झाल्याने रात्रभर रडत बसला होता विराट, किस्सा वाचून भावूक व्हाल

Virat Kohli

Virat Kohli: विराट कोहली (Virat Kohli) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 18 ऑगस्ट 2008 रोजी त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला. टीम इंडियामध्ये येण्यापूर्वी कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला होता. आज विराट कोहली हे एक मोठे नाव बनले आहे. हे नाव … Read more

BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आफ्रिदीला दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाले, भारत हा क्रिकेटमधील पॉवरहाऊस..

भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि अर्शदीप सिंगने अप्रतिम खेळ दाखवला. पण एकेवेळी बांगलादेशचा संघ सामन्यात आघाडीवर होता. त्यानंतर जेव्हा पाऊस आला तेव्हा बांगलादेश डकवर्थ लुईस नियमानुसार 17 धावांनी पुढे होता, पण पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सामना जिंकला. Virat Kohli, … Read more

Virat Kohli: ३४ वर्षांचा झाला विराट पण अजूनही आहे किंग, वाचा त्याच्या कारकिर्दीतले १० मोठे विक्रम

virat kohli

Virat Kohli: टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगली चालत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 4 डावात 3 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करू इच्छितो. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी विराट … Read more

AFG Vs AUS : बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नवख्या अफगाणिस्तानने रडवले, राशीदने एकट्याच्या बळावर…

rashid khan

afg vs aus rashid khan shocking batting  | ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी २० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी प्रत्येक संघ धडपड करताना दिसून येत आहे. गुरुवारपर्यंत कोणताही संघ सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी निश्चित झालेला नव्हता. पण शुक्रवारी न्युझिलंडविरुद्ध आयर्लंडच्या सामन्यात न्युझीलंडने सामना जिंकला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी २० विश्वचषक २०२२ … Read more

IND vs PAK : ..तर वर्ल्डकप फायनलमध्ये होणार भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना, जाणून घ्या संपुर्ण गणित 

india vs pakistan

IND vs PAK | T20 विश्वचषक 2022 जोमात सुरू आहे. एके काळी अब्बास मस्तान बॉलीवूडमध्ये उत्तम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जायचे पण वर्ल्डकपमध्ये त्यापेक्षा जास्त ससपेन्स आहे. सस्पेन्स आणि थरार T20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 मध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यानंतर समीकरणे बिघडतात आणि पुन्हा गणित जुळवणे अवघड होते. पाकिस्तानने ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेला … Read more

Rohit Sharma: अनेकवेळा संधी देऊनही ‘हा’ दिग्गज खेळाडू होतोय फ्लॉप, लवकरच रोहित संघातून काढणार बाहेर?

Rohit Sharma: टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये टीम इंडियाचे सेमीफायनलमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. टीम इंडियाने अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्येही पहिले स्थान मिळवले आहे. मात्र टीम इंडियाच्या एका खेळाडूने या स्पर्धेत अद्याप आपली छाप सोडलेली नाही. हा खेळाडू सतत फ्लॉप होत आहे. World Cup, Team India, Wicketkeeper, Dinesh Karthik,Rohit … Read more