Samadhan maharaj sharma : काय सांगता? महाराजांना कीर्तनाला उशीर होऊ नये म्हणून पुणेकरांनी केली हेलिकॉप्टरची सोय

samadhan maharaj sharma | नुकताच वाघोलीला कीर्तनकार समाधान महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. पण हा कार्यक्रम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला. कारण या कीर्तनाला महाराजांना उशीर होऊ नये म्हणून चक्क हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. कीर्तनाला महाराजांना उशीर होऊ नये म्हणून आयोजकांसह भाविकांनीही पुढाकार घेतला होता. आयोजकांच्या आणि भाविकांच्या या प्रयत्नांमुळे समाधान महाराज … Read more

राज ठाकरे जरा वाघोलीचा आदर्श घ्या; मुस्लीम मंदीरात येतात तर हिंदू मशीदीत जाऊन प्रार्थना करतात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. (wangholi mosques and hanuman temple) राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. असे असतानाच … Read more