सत्ताधाऱ्यांना धूळ चारणारे धनंजय महाडिक आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप(BJP) उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी या निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.(bjp dhanjay mahdik win in rajysabha election know about him) आता विजयाचा दुष्काळ संपला आहे, … Read more