विनायक मेटेंच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी द्यावी; राष्ट्रवादीची मागणी

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त झाली. आता मात्र या संदर्भात राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांनी वेगळ्याच प्रकारची मागणी सरकारकडे केल्याची बाब समोर येत आहे. (Vinayak Mete’s wife should be given MLA opportunity from Governor’s quota) विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना युतीतील घटक पक्ष आहे. … Read more

‘सदाभाऊंना आमदारकी नाही किमान बंगल्यावर आलेल्या पाहुण्यांना चहापाणी द्यायचं काम तरी द्या”

राज्यसभा निवडणुकीच्या तोफा थंडावत नाही तोच विधान परिषदेचे रणमैदान तापले आहे. कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी दिली इथपासून माघार कोणी घेतली इथपर्यंत सर्व अजबच.. त्यावर सर्व पक्षाचे लोक बोलताना दिसत आहेत. सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोत यांनी अचानक माघार घेतली. आपला उमेदवारी अर्ज भरलाच नाही. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले. याबाबत महाराष्ट्राचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज … Read more

राष्ट्रवादीनेही जाहीर केले विधानपरीषदेचे उमेदवार; एकनाथ खडसेंसह ‘या’ नेत्याला पुन्हा संधी

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका(Election) देखील जवळ आल्या आहेत. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. (NCP give vidhan parishad ticket to eknath khdase and ramraje naik nimablkar) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच … Read more

सदाभाऊ खोत यांना लाॅटरी! फडणवीसांनी शेवटच्या क्षणी जाहीर केली विधानपरीषदेची उमेदवारी

सध्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणूकीसोबतच विधानपरिषदेचीही चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी दोन उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. (sadabhau khot selected for vidhan parishad) तसेच भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि … Read more

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवारांमध्ये कोणते पार्ट टाकलेत? मी वर गेल्यावर ब्रम्हदेवाला विचारणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामधील संघर्ष वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्हीं पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत आहेत. राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डिवचलं आहे. ‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या … Read more