महीलेने ब्रेकऐवजी दाबला ॲक्सीलेटर, पुढे जे घडलं ते अतिशय भयानक होतं; पाहा व्हिडीओ
आजकाल अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर याचे विविध व्हिडीओ (video) देखील व्हायरल होत असतात. दरम्यान गुजरात येथील वडोदरा मधून एक व्हिडिओ समोर येत आहे. यामध्ये एक कार थेट क्रॉकरी स्टोअर मध्ये घुसली असून यामुळे दुकानमालकाचे चांगलेच नुकसान झाले आहे. वडोदरातील अलकापुरी भागात गाडी चालवणाऱ्या एका महिलेने गाडी पार्क करत असताना ब्रेक ऐवजी अँक्सिलेटर दाबला. … Read more