Uttarakhand: भारतातील ‘या’ गावात राहतात कौरव आणि पांडवांचे वंशज, गावाची खासियत वाचून वाटेल आश्चर्य

Uttarakhand: पर्वतांनी वेढलेले उत्तराखंड (Uttarakhand) ‘देवभूमी’ म्हणूनही ओळखले जाते. प्रत्येक ऋतूमध्ये येथे पर्यटकांची गर्दी असते. हवामान कोणतेही असो, उत्तराखंडचे सौंदर्य वेगळेच आहे. तथापि, प्रत्येक देश, राज्य आणि शहराप्रमाणे येथेही काही ठिकाणे आहेत, ज्याबद्दल फार लोकांना माहिती नाही. जाणून घ्या, उत्तराखंडमधील अशाच एका खास गावाविषयी, जिथे तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी. Kauravas, Pandavas, Descendants, … Read more

Beautiful Hideouts : भारतातील ‘ती’ ७ सुंदर ठिकाणे जिथे गेल्यानंतर विदेशात गेल्याची येईल फिलींग, पहा मोहक फोटो

Khajjiar, Himachal Pradesh,

Beautiful Hideouts : पांढऱ्या बर्फाच्छादित टेकड्यांचा विचार केला तर स्वित्झर्लंड आपल्या मनात प्रथम येतो. पण भारताच्या हिमाचल प्रदेशात वसलेले खज्जियार हे देखील मिनी स्वित्झर्लंड मानले जाते. मिनी स्वित्झर्लंडमध्ये बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे, तलाव आणि हिरवीगार दऱ्या तुम्हाला भुरळ घालतात. खज्जियारला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे.(Khajjiar, Himachal Pradesh, Alleppey, Kerala, Auli, Uttarakhand, Nainital, … Read more

Mushrooms: ‘हे’ आहे जगातील सगळ्यात महाग मशरूम, जे फक्त वीज, आग आणि पाण्यामुळेच उगवते

Mushrooms, bunches, Himachal Pradesh, Uttarakhand, Jammu/ जेव्हा भारतातील महाग फळे आणि भाज्या किंवा मसाल्यांचा विचार केला जातो तेव्हा काश्मिरी केशर ही पहिली गोष्ट सगळ्यांना आठवते. शेतात पिकवलेल्या या सोन्याची किंमत 15000 रुपये प्रति 100 ग्रॅमपर्यंत असू शकते. भारतातही अशा काही आंब्यांच्या जाती आहेत, ज्यांची किंमत लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.   गुच्छी: -जगातील सर्वात … Read more

क्रिकेट खेळण्यासाठी कॅन्सरशी लढला अन् ठोकल्या ५४८ धावा, पुर्ण देशात ‘या’ नव्या युवराजची चर्चा

रणजी करंडक स्पर्धेत उत्तराखंड संघाने चमकदार कामगिरी केली आहे. उत्तराखंड संघाच्या कामगिरीत २१ वर्षीय युवा फलंदाज कमलसिंग कानिहालने मोलाची भूमिका बजावली आहे. पण उपांत्य फेरीत उत्तराखंड(Uttarakhand) संघाला मुंबईकडून पराभव स्विकारावा लागला आहे. उत्तराखंड संघाचा ७२५ धावांनी पराभव झाला आहे. (Fighting cancer to play cricket kamal singh new yuvraj singh ) उत्तराखंड संघाचा खेळाडू कमलने रणजी … Read more

मोठी बातमी! मुंबई संघातून अर्जुन तेंडूलकर बाहेर, ‘या’ क्रिकेटरच्या भावाला संघात मिळाली जागा

मुंबई इंडियन्सचां सदस्य असलेला अर्जुन तेंडुलकरला या आयपीएल सिझनमध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सने २०२२ मध्ये १४ पैकी ४ सामने जिंकण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळाले आहे. मुंबई इंडियन्सचं पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती.  मुंबईनं त्यांच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये अनेक बदल केले. मुंबई इंडियन्सने अनेक तरूण  खेळाडूंचा टीममध्ये … Read more

पती पोलिसांकडे पोहोचला आणि म्हणाला, माझ्या पत्नीने मुलाशीच केलं आहे लग्न, पोलिसही चक्रावले

उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधम सिंह नगर (Udham Singh Nagar) जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या सावत्र आईशी लग्न केले. ही घटना लोकांना समजली जेव्हा महिलेच्या पतीने पोलिस स्टेशन गाठून मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या आई-मुलाचे लग्न हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे.(Uttarakhand, Udham Singh Nagar, stepmother, marriage) हे प्रकरण … Read more

योगी आदित्यनाथ यांनी पायाला स्पर्श करताच आई काय म्हणाली? मोठ्या बहिणीने केला खुलासा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. ते मूळ गावी असून मंगळवारी त्याच्या आईची भेट घेतली. पाच वर्षांनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आईचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान मुख्यमंत्री योगी यांच्या आईने त्यांना काय सांगितले? मुख्यमंत्री योगी यांची बहीण शशी यांनी मिडियाशी बोलताना हा खुलासा केला आहे.(What did the mother say when … Read more

बार्शीतील जवानाला वीरमरण; शेवटच्या क्षणी मुलाला म्हणाले होते, बाळा रडू नको मी खाऊ घेऊन येतो…

बार्शीचे सुपुत्र जवान गोरख हरिदास चव्हाण यांना उत्तराखंडमध्ये वीरमरण आले आहे. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. चव्हाण आपल्या मृत्यूपूर्वी वास्तुशांती निमित्त घरी येण्याची तयारी करत होते. याबाबत त्यांनी आपल्या मुलांना देखील माहिती दिली होती. शेवटचे व्हिडिओ काॅलवर बोलत असताना, ‘बाळा आपल्या नवीन घराची वास्तुशांती आहे, मी दहा तारखेला येतो. रडायचं नाही… बरं का, मी … Read more

ईडीचा राजीनामा देऊन उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत उतरलेल्या अधिकाऱ्याचं काय झालं? वाचा..

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडली असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेत आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने एक हाती सत्ता मिळविल्यामुळे समाजवादी पक्ष तोंडावर पडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनऊच्या जागेसाठी भाजप नेते राजेश्वर सिंह समाजवादी पक्षाचे अभिषेक मिश्रा यांच्याविरोधात उभे राहिले होते. राजेश्वर सिंह यांचा … Read more

उत्तराखंडमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, भाजप ३६ जागांसह आघाडीवर तर काँग्रेसला २८ जागा

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. पुढील पाच वर्षांसाठी जनतेने कोणत्या पक्षाला आपले आशीर्वाद दिले, पुढील पाच वर्षांसाठी आपले धोरणकर्ते कोणाला निवडून दिले, या निर्णयाची वेळ आली आहे. (assembly election in uttarakhand bjp) पाचही राज्यांमध्ये आज मतमोजणी होत आहे. यासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या … Read more