सर्पदंशाने झाला होता भावाचा मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या दुसऱ्या भावाचाही सर्पदंशानेच मृत्यू

Snake

सर्पदंशाने दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बलरामपूर येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाचा सापाने दंश केल्याने त्याचादेखील मृत्यू झाला. मृत व्यक्ती झोपेत असताना त्याला सापाने दंश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकारी राधे रामन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी … Read more

Yogi Sarkar: त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी अन् आमच्या घरांवर बुलडोझर, योगी सरकारवर ओवैसी संतापले

Asaduddin - Owaisi

योगी सरकार(Yogi Sarkar): एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हेलिकॉप्टरने कावडी यात्रींवर पुष्पवृष्टी केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, तुम्ही कावडी यात्रींवर फुलांचा वर्षाव करा पण मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवू नका.(Yogi Sarkar, Asaduddin Owaisi, UP, Kavadi Yatri, Yogi Adityanath) ओवेसी म्हणाले की, यूपीमध्ये एका समाजाबद्दल इतके प्रेम का … Read more

आर्मीची ४ वर्षांची सेवा ‘अग्निवीर’ ही करिअरसाठी उत्तम पर्याय आहे का? जाणून घ्या या १५ मुद्द्यांमध्ये..

केंद्र सरकारच्या लष्कर भरतीच्या नव्या स्कीमच्या अग्निपथ योजनेबद्दल (Agnipath Scheme) तरुणांमध्ये नाराजी आहे. बिहारमध्ये दुसऱ्या दिवशीही (१६ जून) तरुणांनी जोरदार आंदोलने केली. छपरा जंक्शन येथे सुमारे १२ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तसेच ३ गाड्या जाळल्याची माहिती आहे. वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावर नवाडा येथे आंदोलकांनी हल्ला केला. बिहार व्यतिरिक्त यूपी, हरियाणा, हिमाचलसह ३ राज्यांमध्ये आंदोलने … Read more

आसाराम बापूंच्या आश्रमात आढळला तरुणीचा मृतदेह; चार दिवसांपासून होती गायब

उत्तर प्रदेशातील आसाराम बापूच्या आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब समजल्यानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे. गाडीत सापडलेल्या मृतदेहाला पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहे. तसेच या घटनेमुळे आश्रमाविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्हातील आसाराम बापूच्या आश्रमामध्ये … Read more

मोठी बातमी! अखिलेश यादव यांनी दिला राजीनामा, उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ

सपा प्रमुख अखिलेश यादव (akhilesh yadav) यांनी मंगळवारी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव हे यूपीच्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. ते यूपी विधानसभा निवडणुकीत मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. अखिलेश यादव विधानसभेचे सदस्य असताना विरोधकांची भूमिका ठामपणे पार पाडतील. अखिलेश यादव यांच्यानंतर रामपूरचे खासदार आझम खान यांनीही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा … Read more

‘त्या’ नेत्यांना तिकीट देण्यास मीच नकार दिला; नरेंद्र मोदींचा मोठा खुलासा

narendra-modi.j

मंगळवारी दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या संसदीय अधिवेशनाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर भाष्य केले आहे. इतर पक्षातील घराणेशाहीला आम्ही विरोध करु, मात्र भाजपमध्ये घराणेशाहीच राजकारण चालणार नाही असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्याचबरोबर, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपा खासदारांच्या मुलांना तिकीट न देण्यास मीच सांगितले होते अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली … Read more

संजय राऊत ज्या नेत्याला बनवणार होते मंत्री, त्यालाच पडली २२ मतं; सोशल मीडियावर राऊतांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहे. या राज्यांमध्ये पंजाब वगळता सगळीकडे भाजप सरकार निवडून आले आहे. (sanjay raut up rally video viral) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहूमत मिळवले आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना २७३ जागा जिंकण्यात यश आले. तर दुसरीकडे राज्यात … Read more

अचूकतेसाठी ओळखल्या जाणारा चाणक्यचा एक्झिट पोल आला समोर; पंजाब, युपीबाबत धक्कादायक अंदाज

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये मतदान प्रक्रिया संपली आहे. मतमोजणी १० तारखेला होणार आहे. पण टुडे-चाणक्यच्या एक्झिट पोलमधून हैराण करणारी माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यात भाजप २९३ जागांसह सत्तेत परतत असल्याचे दिसते. (chanakya exit poll on punjab and up) या एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्षाला १०५ जागा मिळण्याचा अंदाज … Read more

VIDEO: ‘जो राम को लाएंगे हम उनको लाएंगे’, भाजपला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या पोलिसावर कारवाई

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये यूपीचा एक पोलिस कर्मचारी गर्दीत उघडपणे भाजपला पाठिंबा देताना दिसला. सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर लोकांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.(action-against-policee-who-openly-support-bjp) व्हिडिओ यूपीच्या श्रावस्ती जिल्ह्यातील एका भागाचा आहे. यामध्ये आरोपी … Read more

गॅंगस्टर विकास दुबेच्या पत्नीचे योगींवर गंभीर आरोप, म्हणाली, ‘आमचा छळ केला जात आहे’

यूपीचा कुख्यात गँगस्टर विकास दुबे याची पत्नी रिचा दुबेने पत्रकार परिषद घेऊन योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ऋचा दुबे म्हणाल्या की, थेट सीएम योगी या प्रकरणात वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून आम्हाला त्रास देत आहेत. पुढे त्या आमचे कुटुंब सर्वत्र भटकत आहे. आमची सुनवाईच होत नाहीये. गेल्या वर्षी कानपूरच्या बिकरूमध्ये 8 पोलिसांची हत्या करण्यात आली … Read more